कुरंग हरीण

कुरंग हरणे (इंग्लिश: Antelope ) हे हरणांचे मुख्य उपकुळ आहे.

या उपकुळात इम्पाला काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

शिंगे

कुरंग हरणांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे. ही शिंगे सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णतः वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.

Tags:

इंग्लिश भाषाइम्पालाकाळवीटचिंकाराचौशिंगानीलगायपिसूरी हरीणहरीण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नेट (परीक्षा)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमहापूस आंबाज्योतिर्लिंगचंद्रपूर लोकसभा मतदारसंघअश्वत्थामामानवी शरीरखासदारयशवंत आंबेडकरपुणे जिल्हासंगीत नाटकसुभाषचंद्र बोसमुघल साम्राज्यस्त्रीवादी साहित्यभारताचे संविधानसुरत लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईजवाहरलाल नेहरूलिंगभावशिरसाळा मारोती मंदिरमिया खलिफामहाराष्ट्रातील घाट रस्तेहिंदू विवाह कायदामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीनागरी सेवाव्यवस्थापनवडवृत्तपत्रमहानुभाव पंथयोगमोबाईल फोनमहादेव गोविंद रानडेकुटुंबपृथ्वीचा इतिहासमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीजागतिक दिवसमराठा साम्राज्यभाऊराव पाटीलजळगावअर्जुन वृक्षपसायदानसूर्यमालाअक्षय्य तृतीयास्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजिल्हाधिकारीकलाप्रल्हाद केशव अत्रेआणीबाणी (भारत)भारताचे पंतप्रधानविश्व स्वास्थ्य संस्थास्वादुपिंडभारताच्या पंतप्रधानांची यादीसाईबाबाएकांकिकातलाठीखुला प्रवर्गलोणावळाक्रियापदलोकशाहीपृथ्वीचे वातावरणवसंतराव नाईकराजकीय पक्षविमाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीऔंढा नागनाथ मंदिरअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघशिवनेरीअहमदनगर लोकसभा मतदारसंघसायाळवातावरणशब्दयोगी अव्ययराजकारणराष्ट्रीय सेवा योजनामानवी हक्कनारायण मेघाजी लोखंडेसांगली लोकसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More