किलोबाईट

किलोबाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एक एकक आहे.

किलोबाईट संक्षिप्त स्वरूपात kB, KB, K, Kbyte असे लिहिले जाते.

बिटबाईटचे उपसर्ग
दशमान
मू्ल्य एस. आय.
(SI) पद्धत
१००० k किलो-
१००० M मेगा-
१००० G गिगा-
१००० T टेरा-
१००० P पेटा-
१००० E एक्सा-
१००० Z झेट्टा-
१००० Y योट्टा-
द्विमान
मूल्य आय. ई. सी
(IEC) पद्धत
जे. ई. डी. ई. सी.
(JEDEC)पद्धत
१०२४ Ki किबि- K किलो-
१०२४ Mi मेबि- M मेगा-
१०२४ Gi गिबि- G गिगा-
१०२४ Ti टेबि-
१०२४ Pi पेबि-
१०२४ Ei एक्सबि-
१०२४ Zi झेबि-
१०२४ Yi योबि-

अर्थाबाबत संदिग्धता

नक्की किती बाईट म्हणजे एक किलोबाईट याबाबत संगणक सामुग्री उत्पादकांमध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकमत नाही आहे. उदाहरणादाखल-

  • बहुतांश संगणक विदागार उत्पादक (Disk-drive Manufacturers) दशमान पद्धत वापरतात. (१ किलोबाईट = १००० बाईट)
  • संगणक स्मरण विदा (Computer Memory, RAM) सहसा द्विमान पद्धतीनुसार मोजली जाते. (१ किलोबाईट = १०२४ बाईट)

अनेक आतरराष्ट्रीय प्रमाण संस्था (SI, IEC) खालील विभागणी सुचवतात.

  • १०२४ बाईट्स(२१०) : संगणक स्मरण क्षमता या स्वरूपात मोजली जावी. जरी याला किलोबाईट म्हणने प्रचलित आहे तरी SI प्रणालीनुसार याला किलो हा उपसर्ग (prefix) जोडू नये. IEC प्रमाणांनुसार याला किबिबाईट (KiB) असे उल्लेखण्यात यावे.
  • १००० बाईट्स (१०) : IEEE, ISO, IEC यांच्यानुसार याला किलोबाईट म्हटले जावे.

हेसुद्धा पहा

संदर्भ

Tags:

बाईटसंगणक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गूगलभाषालंकाररक्तगटहिंदू कोड बिलप्राणायामखंडोबाचैत्र पौर्णिमाआमदाररोहित पवारसुंदर कांडमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसज्जनगडपुरातत्त्वशास्त्रक्रिकेटकळंब वृक्षभारताची अर्थव्यवस्थाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमिठाचा सत्याग्रहसाईबाबाज्ञानपीठ पुरस्कारपुराभिलेखागारग्रामपंचायतसूर्यनमस्कारनवग्रह स्तोत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामुक्ताबाईभाऊराव पाटीलबहिणाबाई चौधरीविनोबा भावेदक्षिण दिशाशुभेच्छाबंगालची फाळणी (१९०५)भगवद्‌गीताबीड विधानसभा मतदारसंघश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनवनीत राणासमीक्षारुईसंभाजी भोसलेकर्ण (महाभारत)अक्षय्य तृतीयादर्यापूर विधानसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)एकनाथवंचित बहुजन आघाडीसंशोधनभारतीय आडनावेजय श्री रामअण्णा भाऊ साठेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमुंबईभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघआयुर्वेदभारतमराठी भाषा गौरव दिनहार्दिक पंड्यामारुती स्तोत्रज्वारीकाळूबाईबीड जिल्हावित्त आयोगग्रंथालयवायू प्रदूषणगांडूळ खतभारताचा स्वातंत्र्यलढाघनसावंगी विधानसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरभारताचा इतिहासखो-खोरक्षा खडसेयशवंतराव चव्हाणपत्रविमागोपाळ कृष्ण गोखलेलोकशाही🡆 More