कंपाला

कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

हे शहर देशाच्या आग्नेय भागात व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर वसले आहे. २०११ साली कंपालाची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख होती.

कंपाला
Kampala
युगांडा देशाची राजधानी

कंपाला

कंपाला is located in युगांडा
कंपाला
कंपाला
कंपालाचे युगांडामधील स्थान

गुणक: 00°18′49″N 32°34′52″E / 0.31361°N 32.58111°E / 0.31361; 32.58111

देश युगांडा ध्वज युगांडा
जिल्हा कंपाला
क्षेत्रफळ १८९ चौ. किमी (७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,९०० फूट (१,२०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,५९,६००
  - घनता ९,४३० /चौ. किमी (२४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.kcca.go.ug

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युगांडामधील सर्वात मोठा विमानतळ कंपालाच्या ४२ किमी नैऋत्येस स्थित आहे.

बाह्य दुवे

कंपाला 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

आफ्रिकाजगातील देशांच्या राजधानींची यादीयुगांडाव्हिक्टोरिया सरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकविरासाम्राज्यवादनातीप्रल्हाद केशव अत्रेजिंतूर विधानसभा मतदारसंघएकांकिकाबलुतेदारवडकीर्तनकोल्हापूरहृदयमहाराष्ट्राचा इतिहासबीड विधानसभा मतदारसंघमुरूड-जंजिराभाषामुंजछावा (कादंबरी)खंडोबाहनुमान जयंतीपूर्व दिशागोदावरी नदीबारामती विधानसभा मतदारसंघपुस्तकगोरा कुंभारपैठणीकोरफडराखीव मतदारसंघशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसुभाषचंद्र बोसस्थानिक स्वराज्य संस्थानैसर्गिक पर्यावरणमोरजैवविविधतापळसगोपाळ कृष्ण गोखलेपुणे जिल्हानक्षलवादअक्षय्य तृतीयाकबड्डीचाफाकुष्ठरोगवसुंधरा दिनपंचशीलध्वनिप्रदूषणतुतारीनाशिक लोकसभा मतदारसंघभूकंपआईगुरू ग्रहईमेलबुलढाणा विधानसभा मतदारसंघनागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९भारतबुलढाणा जिल्हासाम्यवादराष्ट्रवादी काँग्रेस पक्षनवनीत राणाविमावाळास्त्रीवादमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहानुभाव पंथजागतिकीकरणगोवररायगड जिल्हारेणुकाआलेसंदिपान भुमरेभारताची अर्थव्यवस्थानागपूरदेवेंद्र फडणवीसवृद्धावस्थाज्योतिबामूळव्याधपंजाबराव देशमुखवेरूळ लेणीपंचायत समितीपुरंदर किल्ला🡆 More