बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम

एम.

चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम वर्गीय क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
ಎಂ.ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ
बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
मैदान माहिती
स्थान बंगळूर, कर्नाटक
स्थापना १९६९
आसनक्षमता ३८,३००
मालक कर्नाटक राज्य सरकार
प्रचालक कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
यजमान कर्नाटक क्रिकेट संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २२-२७ नोव्हेंबर १९७४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. ४-८ मार्च २०१७:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. २६ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २ नोव्हेंबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० २५ डिसेंबर २०१२:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम २०-२० १ फेब्रुवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास आणि विकास

कर्नाटक सरकारच्या पुढाकाराने मैदानाची कोनशीला १९६९ मध्ये बसविण्यात आली आणि १९७० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. १९७२-७३ च्या मोसमात मैदान प्रथम प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले गेले. आणि वेस्ट इंडीच्या १९७४-७५ मोसमातील दौऱ्यावेळी मैदानाला कसोटी दर्जा मिळाला.

मैदानावर पहिली कसोटी २२ ते २९ नोव्हेंबर १९७४ दरम्यान खेळवली गेली. योगायोगाने, ही वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज यांची पदार्पणाची कसोटी होती. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा २५६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी विजय ह्याच मैदानावर १९७६-७७ च्या मोसमात टोनी ग्रेगचा इंग्लिश संघाविरुद्ध नोंदवला. मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ सप्टेंबर १९८२ रोजी खेळवला गेला. भारताने ह्या सामन्यान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

ह्या मैदानावर १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा प्रकाश दिवे लावले गेले. प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यानचा उपांत्यपूर्व सामना. ९ मार्च १९९६ रोजी खेळवल्या गेलेल्या ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३९ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. २००७ मध्ये, भारत आणि पाकिस्तान दरम्यान भारताची अवस्था ६१/४ अशी दयनीय झालेली असताना सौरव गांगुली आणि युवराज सिंगने ३०० धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडीत काढले. दिवसाच्या शेवटी भारताची धावसंख्या ३६५/५ अशी होती, की पूर्ण भारतात पहिल्या दिवसाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्या मैदानावरील ही सर्वोच्च भागीदारी आहे. ह्या मैदानावरील, सौरव गांगुलीच्या २३९ धावा ही डावखोऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सन २००० मध्ये बीसीसीआयने बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे केंद्र घोषित केल्यानंतर, ह्या मैदानावरील ह्या अकादमीमधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. मिस वर्ल्ड १९९६ कार्यक्रम ह्याच मैदानावर पार पडला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मैदानाची क्षमता ७०,००० पर्यंत वाढविण्याचे नियोजित केले आहे. त्याशिवाय ७० ते ८० हजार आसनक्षमतेचे आणखी एक क्रिकेट मैदान तयार करण्याचे सुद्धा ठरवले आहे. परंतू, आजपर्यंत ह्यापैकी कोणतीही योजना आजवर अंमलात आली नाही. बंगळूर फ्रँचायझी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हे होम ग्राउंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याला कर्नाटकचे निशाण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लाल आणि पिवळ्या रंगात रंगविले गेले.

चिन्नास्वामी मैदानाचे प्रकाशझोतातील विहंगम दृश्य.

आकडेवारी आणि विक्रम

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्या बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ६२६ वि पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ३८३/६ वि ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत २०२/६ वि इंग्लंड
सर्वात लहान धावसंख्या बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत २१४ वि पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १६६/४ वि इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  श्रीलंका १२२/९ वि वेस्ट इंडीज
सर्वोत्कृष्ट फलंदाजी बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  युनिस खान २६७ वि भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  रोहित शर्मा २०९ वि ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  आंद्रे फ्लेचर ८४* वि श्रीलंका
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  हरभजन सिंग ११/२२४ वि ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  युवराजसिंग ५/३१ वि आयर्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  युझवेंद्र चहल ६/२५
सर्वात मोठी भागीदारी बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  युनिस खानइंझमाम उल हक ३२४ वि भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  शेन वॉटसनब्रॅड हॅडिन १८३ वि कॅनडा बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  मोहम्मद हफीझशोएब मलिक १०६ वि भारत
सर्वाधिक धावा बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  सचिन तेंडूलकर ८६९ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  सचिन तेंडूलकर ५३४ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  सुरेश रैना १०३
सर्वाधिक बळी बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  अनिल कुंबळे ४१ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  झहीर खान १४ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  युझवेंद्र चहल

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२२-२७ नोव्हेंबर १९७४ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  वेस्ट इंडीज बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  वेस्ट इंडीज २६७ धावा धावफलक
२८ जानेवारी-२ फेब्रुवारी , १९७७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १४० धावा धावफलक
१५-२० डिसेंबर, १९७८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१९-२४ सप्टेंबर, १९७९ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२१-२६ नोव्हेंबर, १९७९ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१४ डिसेंबर, १९८१ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड अनिर्णित धावफलक
१४-१९ सप्टेंबर, १९८३ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१३-१७ मार्च, १९८७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान १६ धावा धावफलक
१२-१७ नोव्हेंबर, १९८८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १७२ धावा धावफलक
२६-३० जानेवारी, १९९४ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  श्रीलंका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत डाव आणि ९५ धावा धावफलक
१८-२० ऑक्टोबर, १९९५ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ८ गडी धावफलक
२५-२८ मार्च, १९९८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया ८ गडी धावफलक
२-६ मार्च, २००० बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  दक्षिण आफ्रिका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  दक्षिण आफ्रिका डाव आणि ७१ धावा धावफलक
१९-२३ डिसेंबर, २००१ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड अनिर्णित धावफलक
६-१० ऑक्टोबर, २००४ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया २१७ धावा धावफलक
२४-२८ मार्च, २००५ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान १६८ धावा धावफलक
८-१२ डिसेंबर, २००७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २००८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २०१० बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ७ गडी धावफलक
३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर, २०१२ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ५ गडी धावफलक
१४-१८ नोव्हेंबर, २०१५ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  दक्षिण आफ्रिका अनिर्णित धावफलक
४-८ मार्च, २०१७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ७५ धावा धावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२६ सप्टेंबर १९८२ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  श्रीलंका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ६ गडी धावफलक
२० जानेवारी १९८५ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड ३ गडी धावफलक
१४ ऑक्टोबर १९८७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १६ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर १९८९ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ३ गडी धावफलक
२६ फेब्रुवारी १९९३ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड ४८ धावा धावफलक
१० नोव्हेंबर १९९३ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  दक्षिण आफ्रिका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  झिम्बाब्वे no result धावफलक
०९ मार्च १९९६ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ३९ धावा धावफलक
२१ ऑक्टोबर १९९६ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत २ गडी धावफलक
१४ मे १९९७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ८ गडी धावफलक
२० मे १९९८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  केन्या बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ४ गडी धावफलक
०४ एप्रिल १९९९ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान १२३ धावा धावफलक
२५ मार्च २००१ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ६० धावा धावफलक
१२ नोव्हेंबर २००३ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया ६१ धावा धावफलक
१९ नोव्हेंबर २००५ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  दक्षिण आफ्रिका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ६ गडी धावफलक
०६ जून २००७ आफ्रिका XI आशिया XI आशिया XI ३४ धावा धावफलक
२९ सप्टेंबर २००७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया no result धावफलक
२३ नोव्हेंबर २००८ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १९ धावा धावफलक
०७ डिसेंबर २०१० बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  न्यूझीलंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ५ गडी धावफलक
२७ फेब्रुवारी २०११ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बरोबरी धावफलक
०२ मार्च २०११ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  आयर्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  आयर्लंड ३ गडी धावफलक
०६ मार्च २०११ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  आयर्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ५ गडी धावफलक
१३ मार्च २०११ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  केन्या बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया ६० धावा धावफलक
१६ मार्च २०११ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  कॅनडा बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया ७ गडी धावफलक
०२ नोव्हेंबर २०१३ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ५७ धावा धावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२५ डिसेंबर २०१२ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  पाकिस्तान ५ गडी धावफलक
२० मार्च २०१६ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  श्रीलंका बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  वेस्ट इंडीज बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक
२१ मार्च २०१६ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  बांगलादेश बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  ऑस्ट्रेलिया ३ गडी धावफलक
२३ मार्च २०१६ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  बांगलादेश बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत १ धाव धावफलक
०१ फेब्रुवारी २०१७ बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  इंग्लंड बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम  भारत ७५ धावा धावफलक

प्रतिमासंग्रह

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम इतिहास आणि विकासबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम आकडेवारी आणि विक्रमबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादीबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम प्रतिमासंग्रहबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम संदर्भ आणि नोंदीबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम बाह्य दुवेबंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियमआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनेइंडियन प्रीमियर लीगकन्नड भाषाकर्नाटककसोटी सामनेक्रिकेटप्रथम वर्गीय क्रिकेटबंगळूरभारतीय क्रिकेट नियामक मंडळरॉयल चॅलेंजर्स बंगलोररोमन लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमहेंद्र सिंह धोनीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीनागपूर लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेसत्यशोधक समाजफेसबुकपरभणी जिल्हापूर्व आफ्रिकामहाराष्ट्र गीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनदिनेश कार्तिकमराठी भाषामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)जेक फ्रेझर-मॅकगर्कपवनदीप राजनपन्हाळारक्तमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजळगाव लोकसभा मतदारसंघअशोक चव्हाणबचनागहरितक्रांतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीदत्तात्रेयभारतीय आडनावेध्वनिप्रदूषणरविकांत तुपकरनृत्यनामदेवशास्त्री सानपनामश्रीनटसम्राट (नाटक)औंढा नागनाथ मंदिरछत्रपती संभाजीनगरइंदुरीकर महाराजजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेसंख्याजगातील देशांच्या राजधान्यांची यादीशनि (ज्योतिष)विंचूकबड्डीसंगीतम्हणीशाबरी विद्या व नवनांथमुहूर्तचिपको आंदोलनक्रिकेटचे नियमभारतातील जिल्ह्यांची यादीसांगली लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारपंचायत समितीजिजाबाई शहाजी भोसलेकिरवंतआंब्यांच्या जातींची यादीगौतम बुद्धपहिले महायुद्धराजगडजलप्रदूषणभारताची संविधान सभामुंबई इंडियन्सजिल्हा परिषदचाफासातारा लोकसभा मतदारसंघचैत्रगौरीगोदावरी नदीमहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीयाप्रीमियर लीगशिरूर लोकसभा मतदारसंघखासदाररामनिवडणूकघनकचरासमृद्धी केळकररामटेक लोकसभा मतदारसंघसोयराबाई भोसलेजैन धर्म🡆 More