इस्लामी कालगणना किंवा चांद्र हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे.
हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते.
बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article इस्लामिक कालगणना, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.