अंधश्रद्धा

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.

अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

व्हॅटिकनमध्ये 'एक्सॉरसिजम' नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो. इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

जादूभूतमंत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फुटबॉलमराठी भाषा दिनजय श्री रामनाशिक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहाससमुपदेशनमराठी संतव्यवस्थापनकेदारनाथ मंदिरॲरिस्टॉटलप्रणिती शिंदेलोकसंख्याजागतिक पुस्तक दिवसजवाहरलाल नेहरूश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीप्रीमियर लीगकालभैरवाष्टकवंचित बहुजन आघाडीकैलास मंदिरसंवादअमित शाहगोदावरी नदीआरोग्यराजमाचीअन्नप्राशनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअष्टांगिक मार्गनिरीश्वरवादमेष रासबाबा आमटेमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतीय रिझर्व बँकबिबट्याग्राहकवसंतराव नाईकभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीशिरूर लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणसंगणक विज्ञानसचिन तेंडुलकरदिंडोरी लोकसभा मतदारसंघशिर्डी विधानसभा मतदारसंघसातारा जिल्हामाती प्रदूषणकलाबुलढाणा विधानसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमुंजा (भूत)अहमदनगर लोकसभा मतदारसंघमराठवाडामाहिती अधिकारआणीबाणी (भारत)अर्थशास्त्रकांजिण्यारामायणराधानगरी वन्यजीव अभयारण्यरायगड (किल्ला)नक्षलवादहिमालयपंढरपूरभारतीय आडनावेखरबूजशिक्षणम्युच्युअल फंडदालचिनीसकाळ (वृत्तपत्र)सम्राट अशोकमहावीर जयंतीकृत्रिम पाऊसरेल डबा कारखानासप्त चिरंजीवविनायक दामोदर सावरकरगर्भाशय🡆 More