वूहान

वूहान (सोपी चिनी लिपी: 武汉 ; पारंपरिक चिनी लिपी: 武漢 ; फीनयीन: Wǔhàn) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे.

वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११ च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.

वूहान
武汉
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

वूहान
वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल
वूहान
हूपै प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान
वूहान is located in चीन
वूहान
वूहान
वूहानचे चीनमधील स्थान

गुणक: 29°58′20″N 113°53′29″E / 29.97222°N 113.89139°E / 29.97222; 113.89139

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य हूपै
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२३
क्षेत्रफळ ८,४६७ चौ. किमी (३,२६९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,२७८ /चौ. किमी (११,०८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.wuhan.gov.cn

वूहान शहर च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात यांगत्से व हान नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.

बाह्य दुवे

वूहान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश व फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

चीनचे जनता-प्रजासत्ताकपारंपरिक चिनी लिपीफीनयीनसोपी चिनी लिपीहूपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुगरणपरभणी जिल्हासचिन तेंडुलकरमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळज्वारीनैसर्गिक पर्यावरणविठ्ठलदिंडोरी लोकसभा मतदारसंघलोहगडभारतीय संस्कृतीसंताजी घोरपडेघोणसमोगराएकनाथ खडसेपांडुरंग सदाशिव सानेविहीरनवनीत राणाब्राझीलवीर सावरकर (चित्रपट)महासागरप्रकाश आंबेडकरमेंढीमटकारामवरळीचा किल्लाआचारसंहिताभारताची जनगणना २०११महाराष्ट्र शासनमहात्मा गांधीठाणे लोकसभा मतदारसंघचंद्रग्रहणउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपंचायत समितीमासिक पाळीभारूडखंड्याभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळतुकडोजी महाराजदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीसिंधुदुर्गबांगलादेशयकृतहिरडाकायदाविठ्ठल तो आला आलामराठी वाक्प्रचारलोकशाहीएकनाथ शिंदेकल्याण (शहर)तुकाराम बीजछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसतुळसनगर परिषदबुध ग्रहपुणे करारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसिंधुताई सपकाळ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानामदेवगुड फ्रायडेबीड लोकसभा मतदारसंघवृषणकेंद्रशासित प्रदेशबैलगाडा शर्यतराणी लक्ष्मीबाईअल्बर्ट आइन्स्टाइन२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लानागपुरी संत्रीबाबासाहेब आंबेडकरअस्वलवस्तू व सेवा कर (भारत)विरामचिन्हेतलाठीगोपाळ गणेश आगरकरमावळ लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसंगणक विज्ञानचंद्रशेखर वेंकट रामन🡆 More