विक्शनरी हा विकिमीडिया फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे.
विक्शनरी हा अनेक व्यक्तींनी लिहिलेला व आंतरजालावर फुकट उपलब्ध असलेला शब्दकोश आहे. मराठी विक्शनरीवर सद्यस्थितीत २०००हून अधिक शब्द आहेत.सर्व विक्शनरींच्या क्रमवारीत इंग्रजी विक्शनरी पहिल्या क्रमांकाला आहे.मराठी विक्शनरी या क्रमवारीत ११७ क्रमांकावर आहे. सर्व विक्शनरींमध्ये चांगल्या प्रकारचे शब्द उपलब्ध आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article विक्शनरी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.