मानव

मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे.

मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.

मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .

मानव
Pleistocene - Recent
Humans depicted on the Pioneer plaque
Humans depicted on the Pioneer plaque
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
कुळ: Hominidae
जातकुळी: Homo
जीव: H. sapiens
मानव
मानव स्त्रीपुरुष(अवयवांच्या नावांसहित)

मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे .

Tags:

अंटार्क्टिकाअब्जआफ्रिकाखंडखंडाजागतिक लोकसंख्यापुरुषपृथ्वीमेंदूलिंगसस्तन प्राणीस्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र गीतजलप्रदूषणबावीस प्रतिज्ञानियतकालिकअमित शाहभरती व ओहोटीभारताचे सर्वोच्च न्यायालयतानाजी मालुसरेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमशिरूर लोकसभा मतदारसंघदत्तात्रेयइसबगोलप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसरपंचलिंगायत धर्महिंदू धर्मातील अंतिम विधीवाल्मिकी ऋषीस्वस्तिकभारतातील शेती पद्धतीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमुलाखतभारताचे पंतप्रधानपरभणी लोकसभा मतदारसंघढेकूणशिल्पकलाचैत्र शुद्ध नवमीठाणे जिल्हाकवठराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)स्वामी विवेकानंदकरमाळा विधानसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)ब्राझीलची राज्येनिबंधकुपोषणभारतातील जागतिक वारसा स्थानेशब्द सिद्धीकृष्णा नदीरस (सौंदर्यशास्त्र)राजाराम भोसलेरमाबाई आंबेडकरज्येष्ठमधकाळाराम मंदिरनाशिकनाचणीफ्रेंच राज्यक्रांतीशिर्डी विधानसभा मतदारसंघमहात्मा गांधीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेतबलाचक्रधरस्वामीप्रल्हाद केशव अत्रेमण्यारचंद्रपूर लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअष्टविनायकमावळ लोकसभा मतदारसंघराम मंदिर (अयोध्या)नाशिक लोकसभा मतदारसंघखो-खोगोरा कुंभारशेतकरीबचत गटतणावउच्च रक्तदाबदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेहिंदू कोड बिलतुळशीबाग राम मंदिरहृदयकोल्हापूर लोकसभा मतदारसंघनकाशापुरस्कारमुरूड-जंजिरालिंगभावमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीआम्ही जातो अमुच्या गावा🡆 More