प्रोटेस्टंट सुधारणा

प्रोटेस्टंट सुधारणा (Protestant Reformation) ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती.

मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ युरोपभर पसरली व जर्मनी, बाल्टिक व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशांमध्ये ल्युथरन चर्च स्थापण्यात आली. फ्रान्स, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, हंगेरी इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच प्रोस्टेस्टंट धर्माला चालना मिळाली.

प्रोटेस्टंट सुधारणा
मार्टिन ल्युथरचा प्रोटेस्टंट सुधारणेमध्ये सिंहाचा वाटा होता

कॅथलिक चर्चने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच तीस वर्षांच्या युद्धाची मुळे रोवली गेली.

बाह्य दुवे

प्रोटेस्टंट सुधारणा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कॅथलिक चर्चख्रिश्चन धर्मजर्मनीजॉन केल्व्हिननेदरलॅंड्सप्रोस्टेस्टंट धर्मफ्रान्सबाल्टिक देशमार्टिन ल्युथरयुरोपस्कॅंडिनेव्हियास्वित्झर्लंडहंगेरीहल्डरिश झ्विंग्ली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम्युच्युअल फंडउंबररायगड जिल्हाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कालभैरवाष्टकबिबट्या३३ कोटी देवमानसशास्त्रहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिननरेंद्र मोदीकर्करोगभारतीय पंचवार्षिक योजनाभारतातील शासकीय योजनांची यादीभारतीय स्टेट बँकमूळ संख्यामहाभियोगआचारसंहितानंदुरबार लोकसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामरशियाद्रौपदी मुर्मूमराठी भाषा दिनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआंबेडकर कुटुंबविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीबुद्धिमत्तागोंधळराशीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकुपोषणचैत्र पौर्णिमाजिल्हा परिषदराममहाड सत्याग्रहलहुजी राघोजी साळवेअष्टविनायकभारतीय संविधानाचे कलम ३७०जैन धर्मरोहित शर्माविशेषणचेतापेशीसुरेश भटमहाराष्ट्राचे राज्यपालअष्टांगिक मार्गसविनय कायदेभंग चळवळमैदान (हिंदी चित्रपट)पंचायत समितीमहाराष्ट्र पोलीसएकांकिकाम्हणीजाहिरातनक्षत्रओमराजे निंबाळकरसुनील नारायणरामजी सकपाळराज्यसभाभारताचे सर्वोच्च न्यायालयपरभणी जिल्हारत्‍नागिरी जिल्हाझी मराठीआरोग्यजीवनसत्त्वक्रिकबझन्यूटनचे गतीचे नियमस्वादुपिंडसर्वेपल्ली राधाकृष्णनमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसर्पगंधाबहिणाबाई पाठक (संत)वर्तुळइंडियन प्रीमियर लीगमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्र लोकसेवा आयोग🡆 More