तंत्रज्ञान

तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय.

प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.

तंत्रज्ञान
इ.स.च्या २०व्या शतकापर्यंत पृथ्वीचे वातावरण ओलांडून अंतराळात प्रवेशण्याइतपत मानवी तंत्रज्ञानाने झेप घेतली


Tags:

इंग्लिश भाषाइंटरनेटचाकटेलिफोनयंत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुप्रिया सुळेभारताचे संविधानओवाझाडमहिलांसाठीचे कायदेत्रिपिटकनातीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमानसशास्त्रमुख्यमंत्रीक्रिकेटएक होता कार्व्हरशिवाजी महाराजजवसअमेरिकेची संयुक्त संस्थानेप्रणिती शिंदेविजयसिंह मोहिते-पाटीलबलुतेदारबैलगाडा शर्यतजास्वंदविष्णुशास्त्री चिपळूणकरमानवी विकास निर्देशांकजागतिक व्यापार संघटनाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघविदर्भमहाराष्ट्रातील खासदारांची यादीपक्षीविरामचिन्हेनर्मदा नदीशुभेच्छाझांजभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंगणक विज्ञानभूकंपस्त्री सक्षमीकरणपारनेर विधानसभा मतदारसंघनक्षत्रभारताची फाळणीयशवंत आंबेडकरकुलदैवतमासिक पाळीपंचायत समितीनिबंधभारतगुप्त साम्राज्यरतन टाटासमाजशास्त्रवसुंधरा दिनमांगलोकसभा सदस्यताराबाई शिंदेटायटॅनिककुटुंबनियोजनक्रियापदसप्तशृंगीमहाराष्ट्राचा भूगोलसुजात आंबेडकरधर्मो रक्षति रक्षितःविनयभंगदिंडोरी लोकसभा मतदारसंघगुरू ग्रहपळसगुढीपाडवानांदेड लोकसभा मतदारसंघअमित शाहमुंबई उच्च न्यायालय२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानगर परिषददत्तात्रेयकोरेगावची लढाईअष्टांगिक मार्गपुणे जिल्हाकर्करोगज्योतिबाठाणे लोकसभा मतदारसंघकिशोरवयभारतातील शेती पद्धतीकीर्तन🡆 More