ज्यू लोक

ज्यू (ज्यूईश) किंवा यहुदी (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत.

त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी सैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले तेव्हा जगभरातील १ कोटी ७० लाख ज्यू लोकसंख्या ही १ कोटी १० लाखावर आली होती.

ज्यू लोक
प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.

इस्राएली लोकांना ज्यू , यहुदी, हिब्रू किंवा इस्राएली या नावानेही ओळखले जाते. अब्राहाम हा या लोकांचा आदिपुरुष समजला जातो. तो खल्डियातील (आताचे इराक) ऊर या गावचा रहिवासी होता. ऊर म्हणजे सध्याच्या दक्षिण इराकमधील तेल एल मुकायार हे शहर होय. तेथून निघून अब्राहाम मेसोपोटेमियातील हारान येथे आला. आणि तेथून तो कनान म्हणजे आजच्या इस्राएल या सुपीक प्रदेशात आला. त्या ठिकाणी त्या वेळी कनांनी लोकांची वस्ती होती.

देशनिहाय लोकसंख्या

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.

भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

ज्यू लोक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ज्यू धर्मतोराहमध्यपूर्वविकिपीडिया:संदर्भ द्याहिटलरहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संस्कृतीविरामचिन्हेपुणेविधान परिषदबाजी प्रभू देशपांडेभारतीय पंचवार्षिक योजनासंगीतनीती आयोगमहेंद्र सिंह धोनीउजनी धरणधर्मनिरपेक्षताभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवडमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाहिंदू धर्मातील अंतिम विधीसात आसराज्योतिर्लिंगदशरथकोरफडस्थानिक स्वराज्य संस्थाहोमी भाभावनस्पतीमधुमेहओझोनकिरवंतदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय लष्करजे.आर.डी. टाटाअर्जुन वृक्षरावणसविनय कायदेभंग चळवळस्त्री सक्षमीकरणज्योतिबा मंदिरयोगरोहित शर्माअमेरिकेची संयुक्त संस्थानेपद्मसिंह बाजीराव पाटीलशुभं करोतिखडकसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेबहुराष्ट्रीय कंपनीमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गसंजू सॅमसनपुरंदर किल्लाजळगावमृत्युंजय (कादंबरी)शिखर शिंगणापूरएकांकिकावायू प्रदूषणजागतिक पर्यावरण दिनभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेओमराजे निंबाळकरकाळूबाईअमित शाहइतर मागास वर्गमिया खलिफाआंबेडकर जयंतीज्वालामुखीराहुरी विधानसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरसूर्यमराठा साम्राज्यजलसिंचन पद्धतीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघराजगडमराठवाडान्यूटनचे गतीचे नियमहिंदू कोड बिलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाअश्विनी एकबोटेनवरत्‍नेसोनारभारताची संविधान सभाहस्तमैथुनमानसशास्त्रमहाराष्ट्रातील धरणांची यादीभूगोल🡆 More