जावा

जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे.

जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे.

जावा
जावा
जावा

जावा बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,३२,१८७ वर्ग किमी
लोकसंख्या १३.६ कोटी
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
जावा
मेरबाबु पर्वत ज्वालामुखी

पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत.

जावा
सुमेरू पर्वत आणि ब्रोमो पर्वत पूर्व जावा मध्ये
जावा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंडोनेशियाजाकार्तानेदरलॅंड्सबहासा इंडोनेशियाहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनजय भीमआंबेडकर कुटुंबबारामती विधानसभा मतदारसंघविठ्ठलऋतुराज गायकवाडगोरा कुंभारगोपाळ गणेश आगरकरबीड लोकसभा मतदारसंघतानाजी मालुसरेविराट कोहलीठाणे लोकसभा मतदारसंघअध्यक्षपुराणेज्ञानेश्वरलोकसभा सदस्यतरंगइराणचीनभारतीय पंचवार्षिक योजनानालंदा विद्यापीठकराड उत्तर विधानसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीवायू प्रदूषणमुखपृष्ठसातारा लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रनामदेवकामसूत्ररायगड लोकसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीविनयभंगबीड जिल्हाराज्य निवडणूक आयोगमुंबई उच्च न्यायालयआदिवासीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमिरज विधानसभा मतदारसंघजलप्रदूषणउद्धव ठाकरेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)नरेंद्र मोदीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजिजाबाई शहाजी भोसलेराणी पद्मिनीतणावयोगमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहवामान बदलविदूषकदूरदर्शनमूकनायकनातीकृषी विपणनसीतामहाराष्ट्राचा भूगोलब्राझीलइतर मागास वर्गगाडगे महाराजमूळव्याधप्रीमियर लीगपानिपतची तिसरी लढाईबायो डीझेलनिबंध२०२४ लोकसभा निवडणुकाअहमदनगर लोकसभा मतदारसंघपन्हाळामांजरचिपको आंदोलनमहाभारतभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीसंघम काळनवनीत राणालिंगभावसविता आंबेडकररोहित शर्माभारताची अर्थव्यवस्थालहुजी राघोजी साळवे🡆 More