गॉस्पेल

गॉस्पेल शब्दाचा मूळ अर्थ आहे ख्रिस्ती संदेश.

याला मराठीत सुवार्ता किंवा शुभवर्तमान असे म्हणतात. परंतु दुस-या शतकात तो संदेश ज्या पुस्तकांमध्ये मांडण्यात आला होता त्यांच्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ लागला. या अर्थाने गॉस्पेलची व्याख्या येशूच्या शब्दांची आणि कृतींची कथा म्हणून केली जाऊ शकते, ज्यामधे येशूचे शिक्षण, जीवन, मरण (जगासाठी केलेले बलिदान) आणि पुनरुत्थान याचा समावेश होतो.

व्युत्पत्ती

गॉस्पेल (/ˈɡɒspəl/) हा इंग्रजी शब्द कोईन ग्रीक भाषेतील εὐαγγέλιον (euangélion) या शब्दाचे भाषांतर आहे , त्याचा अर्थ "चांगली बातमी" असा होतो. (εὖ "चांगले" + ἄγγελος ángelos "बातमी देणारा". जुन्या इंग्रजीमधे gōdspel असे भाषांतर होत असे,(gōd "good" चांगले + spel "news" बातमी). येशूच्या जीवनाचे आणि शिकवणीचे लिखित अहवाल सामान्यतः गॉस्पेल म्हणून ओळखले जातात. नवीन करारच्या पहिल्या चार पुस्तकांना गॉस्पेल्स ( शुभवर्तमाने ) असे म्हणतात. ती चार पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत
१. मत्तयकृत शुभवर्तमान
२. मार्ककृत शुभवर्तमान
३. लूककृत शुभवर्तमान
४. योहानकृत शुभवर्तमान .

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

न्यायमाळीसप्त चिरंजीवमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीघोरपडभारतीय लोकशाहीचोखामेळामौद्रिक अर्थशास्त्रप्रेरणासंभाजी भोसलेवर्तुळसूत्रसंचालनमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागहवामान बदलराज ठाकरेबडनेरा विधानसभा मतदारसंघगोलमेज परिषदहिंदू धर्मातील अंतिम विधीदौलताबादनारळऑस्ट्रेलियानिरीक्षणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपुरातत्त्वशास्त्रबारामती विधानसभा मतदारसंघविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीअमरावती विधानसभा मतदारसंघराजाराम भोसलेरुईसंभाजी राजांची राजमुद्रातुळजापूरपांडुरंग सदाशिव सानेमांगवर्णयवतमाळ जिल्हाकडुलिंबगोविंद विनायक करंदीकरवित्त आयोगसायबर गुन्हाहिरडामेष रासविधान परिषदअंजनेरीराजरत्न आंबेडकरकुणबीवृत्तपत्रगांडूळ खतराजगडमानवी हक्कसोलापूर जिल्हालसीकरणपी.एच. मूल्यमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीढेकूणसिंधुताई सपकाळगोपाळ कृष्ण गोखलेसामाजिक कार्यबुद्ध पौर्णिमाटोपणनावानुसार मराठी लेखकराज्य निवडणूक आयोगईशान्य दिशासुंदर कांडराणी लक्ष्मीबाईमराठीतील बोलीभाषाविल्यम शेक्सपिअरकावीळवायू प्रदूषणधनगरदत्तात्रेयविठ्ठलहातकणंगले लोकसभा मतदारसंघनक्षलवादमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमोबाईल फोनबहिणाबाई पाठक (संत)विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी🡆 More