सुसिलो बांबांग युधोयोनो

सुसिलो बांबांग युधोयोनो (बासा जावा: Susilå Bambang Yudhåyånå; सप्टेंबर ९, इ.स.

१९४९) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी, लष्करी अधिकारी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २००४ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

सुसिलो बांबांग युधोयोनो
Susilo Bambang Yudhoyono
सुसिलो बांबांग युधोयोनो

इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० ऑक्टोबर २००४ – २० ऑक्टोबर २०१४
मागील मेगावती सुकर्णोपुत्री
पुढील जोको विडोडो

डेमोक्रॅटिक पक्षाचा चेरमन
कार्यकाळ
२३ फेब्रुवारी २०१३ – मार्च २०२०
मागील अनस अर्बनिंग्रम
पुढील अगस हरिमूर्ती युधोयोनो

खाण व उर्जा मंत्री
कार्यकाळ
२३ ऑक्टोबर १९९९ – २६ ऑगस्ट २०००
राष्ट्रपती अब्दुररहमान वाहिद

जन्म ९ सप्टेंबर, १९४९ (1949-09-09) (वय: ७४)
पासितान, पूर्व जावा
धर्म इस्लाम धर्म
सही सुसिलो बांबांग युधोयोनोयांची सही

२००४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मेगावती सुकर्णोपुत्रीला पराभूत करून युधोयोनो सत्तेवर आला. २००९ सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवून त्याने सत्ता राखली. इंडोनेशियाच्या संविधानानुसार एका व्यक्तीला केवळ दोन वेळा (कमाल १० वर्षे) राष्ट्राध्यक्ष राहता येते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१४ रोजी युधोयोनो सत्तेवरून पायउतार झाला.

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १९४९इंडोनेशियाबासा जावासप्टेंबर ९

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कल्की अवतारभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मएकविरामिया खलिफाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यातिरुपती बालाजीगणपत गायकवाडमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीखो-खोभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)दशरथराजकारणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनेपाळनिसर्गलक्ष्मणलोकमतलता मंगेशकर पुरस्कारउंटरतन टाटाप्रेमानंद गज्वीभारतीय रिझर्व बँकपेशवेसुभाषचंद्र बोसकरवंदहिरडाप्रतापगडगगनगिरी महाराजविधान परिषदमण्यारउदयनराजे भोसलेसातारा जिल्हासमाजशास्त्रमूळव्याधदौलताबादतानाजी मालुसरेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीस्वामी विवेकानंदमहादेव गोविंद रानडेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशशुद्धलेखनाचे नियमज्ञानेश्वरीप्रदूषणजयंत पाटीलविरामचिन्हेद्रौपदी मुर्मूचंद्रगुप्त मौर्यप्रणिती शिंदेभारतातील जिल्ह्यांची यादीनामदेवगुरुत्वाकर्षणसोनेआदिवासीभोपाळ वायुदुर्घटनासोळा संस्कारकुंभ राससुतकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाज्योतिबा मंदिरसंगम साहित्यबहिणाबाई पाठक (संत)विंचूदुधी भोपळामहात्मा फुलेमहाराष्ट्रातील स्थानिक शासनक्लिओपात्राताज महालकबूतरकल्याण लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसत्यजित तांबे पाटीलआंबामैदान (हिंदी चित्रपट)विहीरयादव कुळ🡆 More