सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi) हे आग्नेय आशियामधील इंडोनेशिया देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी एक आहे.
बोर्नियोच्या पूर्वेला व फिलिपाईन्सच्या दक्षिणेला वसलेले सुलावेसी हे जगातील ११वे मोठे बेट आहे. इंडोनेशियाच्या ३३ पैकी ६ प्रांत सुलावेसी बेटावर आहेत.
सुलावेसी | |
---|---|
| |
सुलावेसी बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | १,७४,६०० वर्ग किमी |
देश | इंडोनेशिया |
प्रांत | पश्चिम सुलावेसी उत्तर सुलावेसी मध्य सुलावेसी दक्षिण सुलावेसी आग्नेय सुलावेसी गोरोंतालो |
लोकसंख्या | १.६ कोटी |
120°17′E / 2.133°S 120.283°E
This article uses material from the Wikipedia मराठी article सुलावेसी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.