गाव: लोकवस्ती असलेलं शहरापेक्षा छोटं ठिकाण

ज्या परिसरासभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले जाते.

आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदीकाठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.

गाव: विस्तार, इतिहास, कर
बेनिनमधील एक दुर्गम गाव

गावामध्ये राहणारी जी माणसे असतात त्यांना गावकरी असेही संबोधले जाते. सरपंच हा गावचा प्रमुख असतो. जर गावे विकसित झाली तर देश समृद्ध व संपन्न होतो.

विस्तार

गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे. गावातील लोकसंख्या उपभागान मध्ये विभागली जाते . तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात. काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असेही म्हणतात. गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत . हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत.

इतिहास

कर

वतनदारी

बलुतेदारी

पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती.यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. बलुतेदारी पद्धतीमध्ये कुंभार, चांभार, लोहार, सुुुुुुुतारादी बारा बलुतेदार असत. अलीकडच्या काळात ही परंपरा लोप पावत चालली आहे .

व्यापारी

Tags:

गाव विस्तारगाव इतिहासगाव करगाव वतनदारीगाव बलुतेदारीगाव व्यापारीगावजमीननदीशेती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मिया खलिफासूर्यदशरथहस्तमैथुनशिवसेनाप्रेरणामराठी भाषेमधील वृत्तपत्रेहरितक्रांतीविंचूछत्रपती संभाजीनगर जिल्हाअभिव्यक्तीअन्नप्राशनकासारदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघनाणेश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघपीपल्स एज्युकेशन सोसायटीशुभं करोतिनंदुरबार लोकसभा मतदारसंघकोरफडशिवा (मालिका)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीअर्थशास्त्रसंत तुकारामकृत्रिम पाऊसयोगासनजहांगीरप्राजक्ता माळीपृथ्वीचे वातावरणमाळीपुणे लोकसभा मतदारसंघशुभेच्छाअश्विनी एकबोटेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीभोर विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थासविता आंबेडकरपांडुरंग सदाशिव सानेफुटबॉलसायाळव्यावसायिक अर्थशास्त्रसंख्यान्यूझ१८ लोकमतमिठाचा सत्याग्रहरायगड जिल्हावर्णनात्मक भाषाशास्त्रबोधिसत्वबहुराष्ट्रीय कंपनीनास्तिकताजागतिक व्यापार संघटनाक्रियापदस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाज्योतिबामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसांगली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेतरसरामजी सकपाळकल्याण (शहर)व्यायामराकेश बापटभारतीय रिझर्व बँकबाबासाहेब आंबेडकरशांता शेळकेचोखामेळानुवान थुशाराकाळाराम मंदिर सत्याग्रहमराठी भाषा दिनविष्णुसहस्रनामभारतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपुस्तकपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाताम्हणसूर्यमालाजी.ए. कुलकर्णीमहाराष्ट्रातील पर्यटनअमरावती🡆 More