संख्या १०,००,०००

१०,००,००० - दहा लाख   ही एक संख्या आहे, ती ९९९९९९  नंतरची आणि  १०००००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: 1000000 - Ten lakhs, One million .

दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात.

संख्या १०,००,०००
1 ते 10 दशलक्षांपर्यंत दहा शक्तींचे व्हिज्युअलायझेशन

मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख.

९९९९९९→ १०००००० → १०००००१

--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
दहा लाख
ऑक्टल
३६४११००
हेक्साडेसिमल
F४२४०१६

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x)
१०००००० ०.०००००१ १००० १०००००००००००० = १०१२ ९९.९५३९५८९००३०८७ १०१८
  •   १०००००० =  १०
  • दोन दशलक्ष म्हणजे २०,००,००० (२० लाख)
  • पन्नास दशलक्ष म्हणजे ५,००,००,००० (५ कोटी)
  • सहाशे दशलक्ष म्हणजे ६०,००,००,००० (६० कोटी)
  • एस.आय. उपसर्ग (SI prefix) = mega मेगा

हे सुद्धा पहा

Tags:

नैसर्गिक संख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंबरअतिसारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनवग्रह स्तोत्रहरितक्रांतीनामभारतीय आडनावेसांगलीसमासजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)वंजारीगजानन दिगंबर माडगूळकरसेंद्रिय शेतीमराठी संतमहाराष्ट्र भूषण पुरस्कारभारतीय निवडणूक आयोगरक्तगटताज महालपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतीय लष्करडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेपुणे जिल्हासह्याद्रीइंदुरीकर महाराजत्रिपिटकभद्र मारुतीमाळशिरस विधानसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभाऊराव पाटीलकविताअक्षय्य तृतीयाचिपको आंदोलनभारताचा स्वातंत्र्यलढाहिरडामहात्मा गांधीपाणीसिंहगडखुला प्रवर्गविष्णुशास्त्री चिपळूणकरजहांगीरमहाविकास आघाडीपश्चिम दिशासविनय कायदेभंग चळवळगर्भाशयजागतिक महिला दिनअभंगजागतिक तापमानवाढज्योतिर्लिंगलक्ष्मीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकावीळ२०१९ लोकसभा निवडणुकाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हजागतिक लोकसंख्याबाळ ठाकरेशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्राचा भूगोलकन्या रासमानवी हक्कपोहणेरुईसुजात आंबेडकरमुंबईहातकणंगले लोकसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षतालिंगभावमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीतुकडोजी महाराजमृत्युंजय (कादंबरी)भारताचा इतिहासहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)महाराष्ट्र केसरीकोरेगावची लढाई🡆 More