रशिया: जगातील सर्वात मोठा देश

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
रशियाचा ध्वज रशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
रशियाचे स्थान
रशियाचे स्थान
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मॉस्को
अधिकृत भाषा रशियन
सरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)
 - पंतप्रधान Mikhail Mishustin
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)
डिसेंबर २६, १९९१(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,७०,७५,४०० किमी (१वा क्रमांक)
 - पाणी (%) १३
लोकसंख्या
 - २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रशियन रुबल (RUB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आय.एस.ओ. ३१६६-१ RU
आंतरजाल प्रत्यय .ru, .рф
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

Tags:

रशिया इतिहासरशिया रशियन भाषारशिया भूगोलरशिया समाजव्यवस्थारशिया अग्रशीर्ष मजकूररशिया राजकारणरशिया अर्थतंत्ररशिया खेळरशियाआशियाख्रिश्चनचलनदेशधर्मनिधर्मीपश्चिमपृथ्वीमहासत्तामॅास्कोराजधानीशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विनायक दामोदर सावरकरताज महालशाळाराकेश बापटरायगड जिल्हामहाराष्ट्रवामन कर्डकगौतम बुद्धलातूर लोकसभा मतदारसंघप्रतिभा पाटील२०१९ लोकसभा निवडणुकानवग्रह स्तोत्रबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबईअलीबाबा आणि चाळीशीतले चोरस्वच्छ भारत अभियानगोंधळशिवनेरीमराठा घराणी व राज्येभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशगहूवर्धमान महावीरविधानसभानाटकअभंगजागतिक लोकसंख्याजातपळसआनंद शिंदेवस्तू व सेवा कर (भारत)वसंतराव नाईकसमता सैनिक दलदलितअंशकालीन कर्मचारीबाळासाहेब विखे पाटीलमुंबई विद्यापीठमहाराष्ट्राचा इतिहासबहिष्कृत हितकारिणी सभाबलात्कारकावळासह्याद्रीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेमहात्मा गांधीबुद्धिबळदौलताबादधोंडो केशव कर्वेदिशासम्राट अशोक जयंतीराम मंदिर (अयोध्या)डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाजिल्हा परिषदताराबाईचिमणीमानसशास्त्रसात आसराइंदिरा गांधीभारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभारताचे पंतप्रधानकृष्णलावणीशनिवार वाडामहामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळयेवलाबिबट्याआमदारवर्णमालाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअहवालवि.स. खांडेकरकाळाराम मंदिर सत्याग्रहचैत्यभूमीकन्या रासकेशव महाराज१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध🡆 More