नामिबिया: दक्षिण आफ्रिकेतील एक देश

नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे.

नामिबियाच्या उत्तरेला ॲंगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

नामिबिया
Republiek van Namibië
Republik Namibia
नामिबियाचे प्रजासत्ताक
नामिबियाचा ध्वज नामिबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity, Liberty, Justice"
राष्ट्रगीत: "Namibia, Land of the Brave"
नामिबियाचे स्थान
नामिबियाचे स्थान
नामिबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
विंडहोक
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा जर्मन
आफ्रिकान्स
क्वांगाली
लोझी
त्स्वाना
खोईखोई
हेरेरो
ओवांबो
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख हिफिकेपुन्ये पोहांबा
 - पंतप्रधान हागे गाइनगॉब
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ मार्च १९९० (दक्षिण आफ्रिकेपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ८,२५,६१५ किमी (३४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २१,१३,०७७ (१४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २.५४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.८०० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,९६१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६०८ (मध्यम) (१२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन नामिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०१:००
आय.एस.ओ. ३१६६-१ NA
आंतरजाल प्रत्यय .na
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स. १८८४ साली ओटो फॉन बिस्मार्कच्या नेतृत्वाखालील जर्मन साम्राज्याने येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर इ.स. १९२० साली लीग ऑफ नेशन्सने नामिबियाचा ताबा दक्षिण आफ्रिकेकडे दिला. इ.स. १९६६ साली येथे स्वातंत्र्यचळवळ चालू झाली. पुढील २३ वर्षे स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिल्यानंतर अखेरीस १९९० साली दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले.

नामिबिया नामिब व कालाहारी ह्या वाळवंटांदरम्यान वसला असून येथील बव्हंशी भूभाग रूक्ष ते अतिरूक्ष प्रकारात मोडतो. ह्या कारणास्तव नामिबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे प्रति चौरस किमी केवळ २.५ लोक राहतात. सध्या येथे लोकशाही सरकार असून नामिबियाला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. नामिबिया संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ, राष्ट्रकुल परिषद इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.

खेळ

बाह्य दुवे

नामिबिया: दक्षिण आफ्रिकेतील एक देश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटिक महासागरआफ्रिकान्स भाषाजर्मन भाषाझांबियादक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका (प्रदेश)देशबोत्स्वानाविंडहोकॲंगोला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्तुळमहाड सत्याग्रहबलुतेदारसंख्याछगन भुजबळशिवा (मालिका)प्राजक्ता माळीरामोशीपंचांगकन्या रासस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाअमित शाहमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसिंधुदुर्गऔंढा नागनाथ मंदिरराज्यशास्त्रमहाराष्ट्र गीतनवरत्‍नेसंगीतातील रागविंचूबिबट्याकबड्डीलावणीइंडियन प्रीमियर लीगआंबेडकर जयंतीभीमराव यशवंत आंबेडकरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननागरी सेवामूलद्रव्यकोळसामानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ऋतुराज गायकवाडनुवान थुशाराराष्ट्रीय सेवा योजनाम्हणीअमरावती लोकसभा मतदारसंघमुहूर्तसुजय विखे पाटीलपरभणी विधानसभा मतदारसंघबृहन्मुंबई महानगरपालिकासूर्यछावा (कादंबरी)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभौगोलिक माहिती प्रणालीसंदिपान भुमरेलोणावळातलाठीभाषालंकारपीपल्स एज्युकेशन सोसायटीमाळीरायगड (किल्ला)वर्धमान महावीरअकोला जिल्हाआंबेडकर कुटुंबसेंद्रिय शेतीनवग्रह स्तोत्रएकनाथ खडसेकरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीयूट्यूबसायाळमातीजागतिक पुस्तक दिवससत्यनारायण पूजावारली चित्रकलाराधानगरी वन्यजीव अभयारण्यकापूसविशेषणमहानुभाव पंथअभंगभारतीय संस्कृतीरायगड जिल्हासंयुक्त महाराष्ट्र चळवळअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)गोवामटकापुणे जिल्हा🡆 More