कॅस्पियन समुद्र

कॅस्पियन समुद्र (अझरबैजानी: Xəzər dənizi, फारसी: دریای خزر or دریای مازندران, रशियन: Каспийское море, कझाक: Каспий теңізі, चेचन: Paama Xord, तुर्कमेन: Hazar deňzi) हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने).

कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल) इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी (१८,८०० घन मैल) इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, पश्चिमेला अझरबैजान तर पूर्वेला तुर्कमेनिस्तान व कझाकस्तान हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी कॉकासस पर्वतरांगेची सुरुवात होते. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.

कॅस्पियन समुद्र  
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
उपग्रह चित्र
स्थान मध्य आशिया, युरोप
गुणक: 40°N 51°E / 40°N 51°E / 40; 51
प्रमुख अंतर्वाह वोल्गा नदी, उरल नदी, कुरा नदी
प्रमुख बहिर्वाह बाष्पीभवन
भोवतालचे देश अझरबैजान ध्वज अझरबैजान
इराण ध्वज इराण
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
रशिया ध्वज रशिया
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
कमाल लांबी १,०३० किमी (६४० मैल)
कमाल रुंदी ४३५ किमी (२७० मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल)
सरासरी खोली १८७ मी (६१० फूट)
कमाल खोली १,०२५ मी (३,३६० फूट)
पाण्याचे घनफळ ६९,४०० किमी (१६,६०० घन मैल)
किनार्‍याची लांबी ७,००० किमी (४,३०० मैल)
भोवतालची शहरे बाकू (अझरबैजान), मखच्कला (रशिया), रश्त (इराण)

वोल्गा नदी, उरल नदी व कुरा नदी ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे. कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळाले आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.

कॅस्पियन समुद्र
कॅस्पियन समुद्राचा नकाशा
कॅस्पियन समुद्र
Stenka Razin (Vasily Surikov)

Tags:

अझरबैजानअझरबैजानी भाषाइराणकझाक भाषाकझाकस्तानकॉकासस पर्वतरांगचेचन भाषातुर्कमेन भाषातुर्कमेनिस्तानपृथ्वीफारसी भाषाबाकूरशियन भाषारशियासमुद्रसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वल्लभभाई पटेलभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसंगणक विज्ञानशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मुखपृष्ठनंदुरबार लोकसभा मतदारसंघसाईबाबाकॅमेरॉन ग्रीनऔंढा नागनाथ मंदिरसामाजिक कार्यघनकचरामहाराष्ट्राचा इतिहासवर्णमालाऔद्योगिक क्रांतीप्राणायामसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)बाबा आमटेजालियनवाला बाग हत्याकांडमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेनटसम्राट (नाटक)प्रेरणागजानन महाराजमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)माढा लोकसभा मतदारसंघक्रियापदइंदुरीकर महाराजपाणीसूत्रसंचालनभारताचा भूगोलपक्षीमेष रासकर्नाटकजागतिक कामगार दिनयवतमाळ जिल्हाराम मंदिर (अयोध्या)वंचित बहुजन आघाडीसविता आंबेडकरसामाजिक समूहपन्हाळाताराबाईयकृतताम्हणरिंकू राजगुरूप्रतापगडडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमहाराष्ट्रातील लोककलारावसअरविंद केजरीवालयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघचाफामराठी संतरामजी सकपाळइंदिरा गांधीयेसूबाई भोसलेपूर्व आफ्रिकालता मंगेशकरगोत्रगगनगिरी महाराजअर्जुन वृक्षसाखरपुडाबहिष्कृत भारतजवआचारसंहितान्यूटनचे गतीचे नियमगूगलबौद्ध धर्मसेंद्रिय शेतीशहाजीराजे भोसलेराम सातपुतेमहाविकास आघाडीशिर्डी लोकसभा मतदारसंघभीम जन्मभूमीयेशू ख्रिस्तसंयुक्त राष्ट्रे🡆 More