इंग्रजी

इंग्लंड देशात राहणाऱ्या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलियान्यू झीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. (अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत). कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणाऱ्या व समजल्या जाणाऱ्या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

इंग्रजी
इंग्रजी
EN (ISO 639-1)
इंग्रजी
निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे

३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.

इंग्लिश ही पश्चिम-जर्मॅनिक भाषा आहे. ॲंग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतिकीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

स्वर-व्यंजने

IPA Description मराठी उच्चार (सर्वसाधारण) इंग्लिश शब्द इंग्लिश स्पेलिंगसाठी अक्षर/अक्षरे
en:monophthongs
i/i: en:Close front unrounded vowel machine ae (æ), e, ee, ea, ei, ie, i, ey, oe (œ).
ɪ en:Near-close near-front unrounded vowel bit i, ie, y, ey, ui.
ɛ en:Open-mid front unrounded vowel ऱ्हस्व ए red e, ea, a, ai, ay.
æ en:Near-open front unrounded vowel cat a
ɒ en:Open back rounded vowel ऱ्हस्व ऑ hot o, ua, au, ou, ow
ɔ: en:Open-mid back rounded vowel दीर्घ ऑ c'aught a, or, ore, ough, oor, aw, al, oar, ough, o, ar
ɑ/a: en:Open back unrounded vowel father a, au, ah, al.
ʊ en:Near-close near-back rounded vowel put u, o, ou, oo, ui
u/u: en:Close back rounded vowel rule u, oo, o, ou, ui, ew, eau, oe, wo
ʌ/ɐ en:Open-mid back unrounded vowel, en:Near-open central vowel ऱ्हस्व अ cut u, o, ou, oo, oe
ɝ/ɜ: en:Open-mid central unrounded vowel दीर्घ अ bird er, ir, ur, or, ear, our
ə en:Schwa above a, ar, e, er, o (unstressed)
ɨ en:Close central unrounded vowel अतिऱ्हस्व इ rosez es, i
en:diphthongs
en:Close-mid front unrounded vowel en:Close front unrounded vowel एऽ/*एइ gate a, ay, ai, ey, ea
oʊ/əʊ en:Close-mid back rounded vowel en:Near-close near-back rounded vowel home o, ow, oa, ou
en:Open front unrounded vowel en:Near-close near-front rounded vowel ऐ/आइ time i, y, igh, ei, uy
en:Open front unrounded vowel en:Near-close near-back rounded vowel औ/आउ house ou, ow
ɔɪ en:Open-mid back rounded vowel en:Close front unrounded vowel *ऑइ spoil oi, oy

व्यंजने

bilabial ओष्ठ्य Labiodental दन्त्योष्ठ्य dental दन्त्य alveolar वर्त्स्य post-
alveolar परा-वर्त्स
palatal तालव्य velar कण्ठ्य glottal काकल्य
plosive स्पर्श p प b ब t *त--ट d द--ड k क g ग
nasal अनुनासिक m म n न ŋ ङ
flap उत्क्षिप्‍त ɾ र
fricative संघर्षी f फ़ v व्ह θ थ ð द s स z ज़ ʃ श ʒ झ h ह
affricate स्पर्श-संघर्षी tʃ च dʒ ज
en:approximant अर्धस्वर w *व ɹ र j य
lateral approximant पार्श्विक l ल, ɫ ल

इथे *चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्रजी भाषेत वापरला जात नाही.

ध्वनि-अक्षर संबंध

IPA इंग्लिश अक्षर |इतर भाषात
p p
b b
t t, th (rarely) thyme, Thames th thing ( African-American, New York)
d d th that ( African-American, New York)
k c (+ a, o, u, consonants), k, ck, ch, qu (rarely) conquer, kh (in foreign words)
g g, gh, gu (+ a, e, i), gue (final position)
m m
n n
ŋ n (before g or k), ng
f f, ph, gh (final, infrequent) laugh, rough th thing (many forms of English used in England)
v v th with ( en:Cockney, en:Estuary English)
θ th : there is no obvious way to identify which is which from the spelling.
ð
s s, c (+ e, i, y), sc (+ e, i, y)
z z, s (finally or occasionally medially),

बाह्य दुवे

Tags:

इंग्रजी स्वर-व्यंजनेइंग्रजी बाह्य दुवेइंग्रजी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघपंकजा मुंडेजगदीश खेबुडकरसमर्थ रामदास स्वामीधुळे लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघग्रंथालयसूर्यमालाअहवालपरभणी विधानसभा मतदारसंघजन गण मनअष्टांगिक मार्गमानवी हक्कबलुतेदारमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसोलापूरज्ञानेश्वरीभाऊराव पाटीलमलेरियाभूकंपसदा सर्वदा योग तुझा घडावाभारतातील जातिव्यवस्थाकृत्रिम पाऊससिंधुदुर्गखरीप पिकेजलसिंचन पद्धतीसुषमा अंधारेमहानुभाव पंथतणावअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसमुपदेशननर्मदा परिक्रमाराजेंद्र प्रसादखंडोबाकासारविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसुभाषचंद्र बोसउदयनराजे भोसलेबीड जिल्हासंत तुकारामराशीलोकमान्य टिळकसंत जनाबाईशिल्पकलातत्त्वज्ञानभारताचा स्वातंत्र्यलढाराज्यपालतापमानसंयुक्त राष्ट्रेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघलोकसभेचा अध्यक्षहोमी भाभासंगणक विज्ञानइतर मागास वर्गसूत्रसंचालनलता मंगेशकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबावीस प्रतिज्ञाआरोग्यरत्‍नागिरी जिल्हाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेअहिल्याबाई होळकरटोपणनावानुसार मराठी लेखकनातीगहूबासरीताराबाईजेजुरीसात आसरासातारा जिल्हाबलवंत बसवंत वानखेडेजिंतूर विधानसभा मतदारसंघसमीक्षाजायकवाडी धरणजागतिक दिवसराणी लक्ष्मीबाई🡆 More