मायकेल जॅक्सन

मायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स.

१९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.

मायकेल जॅक्सन
मायकेल जॅक्सन
मायकेल जॅक्सन ’व्हाईट हाउस’मध्ये १९८४
उपाख्य मायकेल जो जॅक्सन
टोपणनावे माईक
आयुष्य
जन्म २९ ऑगस्ट १९५८
जन्म स्थान गॅरी इंडियाना अमेरिका
मृत्यू २५ जून २००९
मृत्यू स्थान लॉस एंजेलस
मृत्यूचे कारण हृदय घात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व अमेरिकन
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
पारिवारिक माहिती
आई कॅथरीन
वडील जोसेफ
जोडीदार १) लिसा प्रेसली २) रोव्ह
अपत्ये
नातेवाईक ३ बहिणी आणि ६ भाऊ
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायक, कवी, संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण निर्माता, व्यावसाईक
कार्य संस्था द जाक्सन ५
कारकिर्दीचा काळ १९६४ - २००९
गौरव
पुरस्कार ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन : 29 ऑगस्ट 1958ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगार-वर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर "जो" जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताची आवड बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते.[१]

पुरस्कार

  • अमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड - २६
  • अमेरिकन व्हिडियो ॲवॉर्ड - ४
  • एम.टी.व्ही. ॲवॉर्ड - १३
  • ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
  • गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड - २३
  • एनएएसीपी इमेज ॲवॉर्ड - १४
  • बिलबोर्ड ॲवॉर्ड - ४०
  • ब्रिट ॲवॉर्ड - ७
  • मोबो ॲवॉर्ड - १
  • रिया ॲवॉर्ड - ५६
  • वर्ल्ड म्युझिक ॲवॉर्ड - १३
  • सोल ट्रेन ॲवॉर्ड - १०

एकूण - ३९२

पुस्तके

मायकेल जॅक्सनसंबंधी इंग्रजी आणि इतर अनेक भाषांत पुस्तके लिहिली गेली आहेत.

मराठी पुस्तके

  • मायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी (मूळ इंग्रजी पुस्तक - ’मायकेल जॅक्सन ॲन्ड द मॅजिक’ - लेखक जे. रॅन्डी ताराबोरेली, मराठी अनुवाद - रेश्मा कुलकर्णी-पाठारे)


संदर्भ आणि नोंदी

Michael Jackson Biography in Marathi : मायकेल जॅक्सन यांचे जीवनचरित्र

Tags:

मायकेल जॅक्सन पुरस्कारमायकेल जॅक्सन पुस्तकेमायकेल जॅक्सन संदर्भ आणि नोंदीमायकेल जॅक्सनइ.स. १९५८इ.स. २००९२५ जून२९ ऑगस्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विजयादशमी२०२४ लोकसभा निवडणुकायूट्यूबलॉरेन्स बिश्नोईशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरनिबंधनिवडणूकपरभणी विधानसभा मतदारसंघकळसूबाई शिखरजगातील देशांची यादीकल्याण लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकन्यायालयीन सक्रियतामूळ संख्यागांडूळ खतमोरकुंभ रासभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळउच्च रक्तदाबसंगीतातील रागलोकसभा सदस्यस्वादुपिंडआंबेडकर जयंतीहस्तमैथुनढेकूणमहाराष्ट्रातील आरक्षणलिंगभावटरबूजअमरावतीहणमंतराव रामदास गायकवाडहातकणंगले लोकसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतबुद्धिमत्ताकरमाळा विधानसभा मतदारसंघमुळाक्षरनागपूर लोकसभा मतदारसंघभारतरत्‍नकावळामहात्मा फुलेसूर्यभारताच्या सरन्यायाधीशांची यादीराखीव मतदारसंघमच्छिंद्रनाथसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेगालफुगीरक्तगर्भाशयमराठा साम्राज्यहिंदू लग्नमहाराष्ट्रातील खासदारांची यादीछगन भुजबळमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपश्चिम महाराष्ट्रमराठी भाषाअर्थसंकल्पमहाराष्ट्र गीतभीमाबाई सकपाळश्रीनिवास रामानुजनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षचंद्रपूर लोकसभा मतदारसंघविराट कोहलीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाआचारसंहिताचक्रधरस्वामीत्र्यंबकेश्वरजवपारनेर विधानसभा मतदारसंघसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)चिमणीअण्णा भाऊ साठेटोपणनावानुसार मराठी लेखकशनिवार वाडाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पम्हणीनक्षलवाद🡆 More