सेंट पीटर्सबर्ग

सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.

सेंट पीटर्सबर्ग
Санкт-Петербург
रशियामधील शहर

सेंट पीटर्सबर्ग

सेंट पीटर्सबर्ग
ध्वज
सेंट पीटर्सबर्ग
चिन्ह
सेंट पीटर्सबर्ग is located in रशिया
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्गचे रशियामधील स्थान

गुणक: 59°57′N 30°19′E / 59.950°N 30.317°E / 59.950; 30.317

देश रशिया ध्वज रशिया
जिल्हा वायव्य
स्थापना वर्ष २७ मे इ.स. १७०३
क्षेत्रफळ १,४३९ चौ. किमी (५५६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,४८,७००
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ

ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.

नेव्हा नदीवरफिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

बाह्य दुवे

Tags:

रशियन भाषारशियावायव्यशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वृत्तपत्रसम्राट अशोकचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसंवादकाळभैरवअर्जुन वृक्षताज महालमावळ लोकसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगखुला प्रवर्गन्यूटनचे गतीचे नियमभाषापाऊससंगीतातील घराणीतलाठीवेदशुभेच्छाशाहू महाराजछत्रपती संभाजीनगरभारतीय रिझर्व बँकमहात्मा फुलेमुंबई उच्च न्यायालयचिन्मय मांडलेकरलोकमतजन गण मनम्युच्युअल फंडक्रिकेट मैदानअष्टविनायकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपूर्व दिशाशिवसेनाकोरफडमांजरतत्त्वज्ञानविनायक दामोदर सावरकरशेतकरीकेसरी (वृत्तपत्र)मराठातिथीनवनीत राणाशहाजीराजे भोसलेविमाप्रेरणाभीम जन्मभूमीमाढा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालसुप्रिया सुळेभारतातील जिल्ह्यांची यादीनेतृत्वदक्षिण दिशाराहुरी विधानसभा मतदारसंघप्रसूतीवाचनमहाराष्ट्रातील लोककलाजायकवाडी धरणकरभारताचे संविधानबाळशास्त्री जांभेकरमहाड सत्याग्रहभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसाईबाबाम्हणीहोमी भाभासिंधुदुर्गराजकीय पक्षपरभणी जिल्हाजहांगीरमहाराष्ट्रामधील जिल्हेपुन्हा कर्तव्य आहेजागतिकीकरणशेतीवनस्पतीजैन धर्मठाणे लोकसभा मतदारसंघॲरिस्टॉटलबहुराष्ट्रीय कंपनीआर्थिक विकास🡆 More