मानव

मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे.

मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.

मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .

मानव
Pleistocene - Recent
Humans depicted on the Pioneer plaque
Humans depicted on the Pioneer plaque
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
कुळ: Hominidae
जातकुळी: Homo
जीव: H. sapiens
मानव
मानव स्त्रीपुरुष(अवयवांच्या नावांसहित)

मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे .

Tags:

अंटार्क्टिकाअब्जआफ्रिकाखंडखंडाजागतिक लोकसंख्यापुरुषपृथ्वीमेंदूलिंगसस्तन प्राणीस्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वरशिवाजी महाराजांचा जीवनक्रमछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससंत तुकाराममूळव्याधविधान परिषदपोहरादेवीराम मंदिर (अयोध्या)आनंद शिंदेनरसोबाची वाडीमूकनायकइ-बँकिंगमहाराष्ट्रातील राजकारणअष्टांगिक मार्गज्वारीधुळे लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदमहाभियोगभीमा नदीऋग्वेदनितीन गडकरीआंबालोकमान्य टिळकरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याहिंद-आर्य भाषासमूहताम्हणअमेरिकेची संयुक्त संस्थानेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमराठीतील बोलीभाषाकाळाराम मंदिरमहाराष्ट्र भूषण पुरस्कारविष्णुसहस्रनामभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीयादव कुळमुद्रितशोधनपाऊसदिल्ली कॅपिटल्सप्रभाकर (वृत्तपत्र)बचत गटभौगोलिक माहिती प्रणालीइसबगोलसकाळ (वृत्तपत्र)बारामती विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघनृत्यसविता आंबेडकरप्राकृतिक भूगोलभारताचे राष्ट्रपतीबुद्धिमत्तापारू (मालिका)वृत्तपत्रगोवाशहाजीराजे भोसलेमुंबईचैत्र पौर्णिमाउच्च रक्तदाबहंसभारतीय जनता पक्षरतन टाटासमाजशास्त्रवर्धा लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कुषाण साम्राज्यक्षय रोगजैवविविधतारक्तगटमहारव्यंजनसातव्या मुलीची सातवी मुलगीविधिमंडळसात आसराभाऊराव पाटीललेस्बियनभारताचा इतिहासउद्योजकजिजाबाई शहाजी भोसले🡆 More