मे ९: दिनांक

मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.



ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

पंधरावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.

एकोणिसावे शतक

  • १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
  • १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
  • १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला.
  • १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
  • १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
  • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
  • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
  • १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
  • १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
  • १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
  • १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
  • १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  
  • १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
  • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
  • २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
  • २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
  • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - (मे महिना)

Tags:

मे ९ ठळक घटना आणि घडामोडीमे ९ जन्ममे ९ मृत्यूमे ९ प्रतिवार्षिक पालनमे ९ बाह्य दुवेमे ९ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दशावतारबचत गटभारतीय पंचवार्षिक योजनाभरती व ओहोटीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघमुळाक्षररोहित शर्माआंबासात आसराएकनाथ शिंदेनर्मदा नदीभैरी भवानीमहाराष्ट्र गीतपुरंदरचा तहभारताच्या सरन्यायाधीशांची यादीड-जीवनसत्त्वशुभं करोतिप्रार्थना समाजमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीजिल्हा परिषदभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमटकादिशासिंहगडऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघश्रीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघशिवसेनाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ग्रामसेवककलिंगचे युद्धनगर परिषदभीमाशंकरसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहेंद्र सिंह धोनीसम्राट हर्षवर्धनतरसब्राझीलची राज्येसात बाराचा उतारामहादेव कोळीमांगबाराखडीगजानन दिगंबर माडगूळकरऊसभारतीय संविधान दिननाचणीमहाराष्ट्र दिनमाहिती तंत्रज्ञानहडप्पा संस्कृतीव्यवस्थापनझी मराठीवसंतराव दादा पाटीलमहारहोमरुल चळवळअजिंठा लेणीविठ्ठलजास्वंद३३ कोटी देवएप्रिल ४रणजित नाईक-निंबाळकरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसुजात आंबेडकरविवाहगर्भाशयखडकरायगड लोकसभा मतदारसंघरामरक्षामहात्मा फुलेजालना जिल्हामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागस्वामी विवेकानंदपर्यटनमुंबईविष्णुचिमणीसमर्थ रामदास स्वामीधोंडो केशव कर्वेमराठी व्याकरण🡆 More