याहू

याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे.

याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देते. याहूची स्थापना स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे मुख्य कार्यालय सिलिकॉन दरीच्या (सिलिकॉन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.

याहू!
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
स्थापना १ मार्च १९९५
संस्थापक जेरी यॅंग
डेविड फिलो
मुख्यालय सनिवेल, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती मारिसा मेयर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
महसूली उत्पन्न ७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी १३,८०० (२२ एप्रिल २००८)
संकेतस्थळ www.याहू.com

इतिहास व विकास

आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गाईड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.

सेवा

याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहूचे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत:

बाह्य दुवे

याहूचे आंतरराष्ट्रीय अधिकृत संकेतस्थळ

Tags:

कॅलिफोर्नियासनीवेलसिलिकॉन वॅलीस्टॅनफर्ड विश्वविद्यालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसूत्रसंचालनभूगोलभीम जन्मभूमीराजदत्तनक्षत्रकासारश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघशिर्डी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनगोरा कुंभारज्ञानेश्वरीवंजारीनर्मदा परिक्रमाअजित पवारवंचित बहुजन आघाडीहवामानपानिपतची तिसरी लढाईक्रिकेटचा इतिहासरायगड लोकसभा मतदारसंघतुकडोजी महाराजनातीराकेश बापटकोल्हापूर लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रालोणावळापर्यटनजगदीश खेबुडकरघोणसप्राण्यांचे आवाजराज्यसभारेल डबा कारखानाभूकंपाच्या लहरीछगन भुजबळअकोला लोकसभा मतदारसंघप्राथमिक आरोग्य केंद्रसुप्रिया सुळेमराठी भाषा गौरव दिनशिल्पकलाजन गण मनपौगंडावस्थासोनारऋग्वेदऔद्योगिक क्रांतीभारतातील जातिव्यवस्थामहाराष्ट्र भूषण पुरस्कारमानसशास्त्रमण्यारसंगीतातील रागभोर विधानसभा मतदारसंघफुलपाखरूमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीहिंदू लग्नत्रिरत्न वंदनाराज्यपालराम सुतार (शिल्पकार)शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजय श्री रामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकोरेगावची लढाईयशवंत आंबेडकरनांदेड लोकसभा मतदारसंघकुंभ राससंगीत नाटकमधुमेहफणसऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशेतकरी कामगार पक्षमुळाक्षरभारतातील मूलभूत हक्कगुरुत्वाकर्षणऋतुराज गायकवाडकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका🡆 More