जावा

जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे.

जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे.

जावा
जावा
जावा

जावा बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,३२,१८७ वर्ग किमी
लोकसंख्या १३.६ कोटी
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
जावा
मेरबाबु पर्वत ज्वालामुखी

पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत.

जावा
सुमेरू पर्वत आणि ब्रोमो पर्वत पूर्व जावा मध्ये
जावा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंडोनेशियाजाकार्तानेदरलॅंड्सबहासा इंडोनेशियाहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विराट कोहलीचंद्रयान ३दुसरे महायुद्धमानसशास्त्रअहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभाभारतातील राजकीय पक्षसप्तशृंगी देवीचंद्रशेखर वेंकट रामनबुध ग्रहलोकसंख्यानाटोसोनम वांगचुकअडुळसाजवाहरलाल नेहरूमहेंद्र सिंह धोनीशरद पवारसंत सेना महाराजनवरी मिळे हिटलरलावर्धा लोकसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेरोहिणी (नक्षत्र)अमोल कोल्हेमाहिती अधिकारमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिवाजी महाराजांची राजमुद्रा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लादेहूगायकेशव महाराजमेंढीमावळ लोकसभा मतदारसंघस्वरस्थानिक स्वराज्य संस्थानेपच्यून ग्रहमहासागरदत्तात्रेयउद्धव ठाकरेभारताची अर्थव्यवस्थाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघरोहित (पक्षी)सिंधुदुर्गनालंदा विद्यापीठलातूर लोकसभा मतदारसंघस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)केंद्रशासित प्रदेशभारतीय समुद्र किनाराइसबगोलअहिल्याबाई होळकरविदर्भपुणे लोकसभा मतदारसंघगजानन महाराजरायगड जिल्हाखेळमराठी लिपीतील वर्णमालाचंद्रग्रहणभेंडीकल्याण (शहर)अजिंक्यताराअजित पवारमीरा (कृष्णभक्त)जगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)वेरूळ लेणीम्हैससम्राट हर्षवर्धननाशिकवर्धमान महावीरशेतीची अवजारेदूधपिंपळलाल बहादूर शास्त्रीगणेश चतुर्थीहरितक्रांतीमराठी भाषातबलास्मृती मंधाना🡆 More