चेचन्या

चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे.

चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.

चेचन्या
Чеченская Республика
Нохчийн Республика
रशियाचे प्रजासत्ताक
चेचन्या
ध्वज
चेचन्या
चिन्ह

चेचन्याचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चेचन्याचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ११ जानेवारी १९९१
राजधानी ग्रोझनी
क्षेत्रफळ १७,३०० चौ. किमी (६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,०३,६८६
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CE
संकेतस्थळ http://chechnya.gov.ru/
चेचन्या

Tags:

कॉकाससचेचन भाषामुस्लिमरशियन भाषारशियासोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशिवाजी महाराजस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाहार्दिक पंड्यासंयुक्त महाराष्ट्र चळवळज्येष्ठमधभारतातील जातिव्यवस्थागोदावरी नदीजायकवाडी धरणभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मसातारा लोकसभा मतदारसंघमानसशास्त्रयूट्यूबधाराशिव जिल्हामहादेव गोविंद रानडेगोरा कुंभारगीतरामायणमहाराष्ट्रातील राजकारणगुळवेलवर्णमालाएकनाथ शिंदेभीमराव यशवंत आंबेडकरमाती प्रदूषणभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामौर्य साम्राज्यराष्ट्रीय स्वयंसेवक संघनिरोष्ठ रामायणरणजित नाईक-निंबाळकरदशावतारलोणार सरोवरनाशिकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीजगातील सात आश्चर्येरवींद्रनाथ टागोरसंत तुकारामफणसउत्तर दिशामहावीर जयंतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कृष्णभारताची संविधान सभामहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीन्यूझ१८ लोकमतभारताच्या पंतप्रधानांची यादीनर्मदा नदीगुढीपाडवाजैवविविधताभूतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबलुतेदारबुलढाणा जिल्हामहाराष्ट्र दिनभीम जन्मभूमीरस (सौंदर्यशास्त्र)बौद्ध धर्मचैत्रगौरीमहाराष्ट्रामधील जिल्हेकावीळरायगड जिल्हाराकेश बापटशेळी पालनताज महालइंदिरा गांधीलिंगायत धर्मवडनागपूर लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजैन धर्मसाईबाबाजागतिक दिवसचिपको आंदोलनबाळ ठाकरेनिसर्गमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीलता मंगेशकर🡆 More