लॅटिन भाषा

लॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे.

हीचा उगम लॅटियम व प्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोप व मध्यपूर्वेत वापरात आली.

इटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिशपोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.

दैनंदिन वापरातील काही लॅटिन वाक्प्रचार

तणावग्रस्त माणुसकी जर्मनीची कविता
युतीने: एका माणुसकी लेकींना बोलत आहे
  1. Ad hoc (ॲड हाॅक) = एका विवक्षित कामासाठी बनलेले किंवा केलेले.
  2. ad nauseam (ॲड नाॅसियम) = कंटाळा येईपर्यंत
  3. inter alia = इतर गोष्टींसह
  4. bona fide (बोना फाईड) = अस्सल
  5. circa = साधारणपणे त्या काळात
  6. de facto = खरे तर
  7. erratum = त्रुटी, चूक
  8. et cetera; etc = वगैरे वगैरे
  9. ex gratia = केवळ दयेपोटी
  10. habeas corpus = अटक केलेल्या माणसाला कोर्टासमोर हजर करण्याची आज्ञा.
  11. in situ = मूळ ठिकाणी
  12. parI pasu (पारी पासू ) = समान किंमतीचे, समान पायावर आधारित
  13. per = प्रत्येक
  14. per annum; p.a = दरसाल
  15. per capita = माणशी
  16. Per mensem = दरमहा
  17. persona non grata = नको असलेला माणूस
  18. post-mortem (पोस्ट माॅर्टेम) = मृत्यूचे कारण शोधण्यासाठी केलेले शवविच्छेदन
  19. pro rata = प्रमाणबद्ध, समान प्रमाणात
  20. Quid-pro-co (क्विड-प्रो-को) = कुठल्यातरी कामाकरिता काहीतरी मिळणे. देवाण घेवाण
  21. sine die = (सिने डाय) अनिश्चित काळासाठी
  22. sine qua non = आवश्यक परिस्थिती
  23. status quo = (स्टेटस को) जसेच्या तसे
  24. verbatim =(व्हर्बेटम) शब्दशः
  25. versus = (व्हर्सस) = (अमुक) विरुद्ध (तमुक)
  26. vice versa = (व्हाईसं व्हर्सा) आणि उलट

Tags:

प्राचीन रोममध्यपूर्वयुरोपलॅटियम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीविधिमंडळहिंगोली लोकसभा मतदारसंघहिरडाचंद्रमहाराष्ट्राचे राज्यपालसंत जनाबाईशरद पवारमराठामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमराठी लिपीतील वर्णमालाहोमरुल चळवळअष्टविनायककबीरमांजरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेहिंदू धर्मातील अंतिम विधीसूर्यनमस्कारप्रेरणाज्ञानेश्वरसिकलसेलजय भीमहणमंतराव रामदास गायकवाडसईबाई भोसलेपांडुरंग सदाशिव सानेगहूमाती प्रदूषणकुळीथआळंदीमहेंद्र सिंह धोनीखासदारपृथ्वीव्यंजनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील स्थानिक शासनड-जीवनसत्त्वहळदअशोकाचे शिलालेखतिरुपती बालाजीहनुमानकर्कवृत्तनर्मदा परिक्रमागजानन दिगंबर माडगूळकरयोनीराकेश बापटध्वनिप्रदूषणराज्य निवडणूक आयोगवनस्पतीबँकरावेर लोकसभा मतदारसंघतापी नदीशबरीमहाराष्ट्रातील पर्यटनऔद्योगिक क्रांतीराजरत्न आंबेडकरफुटबॉलहातकणंगले लोकसभा मतदारसंघजैन धर्मदत्तात्रेयपुणे जिल्हाराजकारणज्ञानपीठ पुरस्कारउद्योजकउच्च रक्तदाबमहाराष्ट्र दिनतबलाकोल्हापूर जिल्हाचिमणीभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मठाणे लोकसभा मतदारसंघलता मंगेशकर पुरस्कारहोळीविधानसभापंचशीलस्वामी समर्थराज ठाकरेमहात्मा गांधीजागतिक दिवसकोहळा🡆 More