मॅट डेमन

मॅथ्यू पेज डेमन (Matthew Paige Damon; ८ ऑक्टोबर १९७०) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व कथाकार आहे.

डेमनला आजवर एक ऑस्कर पुरस्कार व दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. डेमन हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८८ सालापासून चित्रपटांमध्ये भूमिका करत असलेला डेमन १९९७ सालच्या गुडविल हंटिंग ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर सेव्हिंग प्रायव्हेट रायन, ओशन्स इलेव्हन, द डिपार्टेड इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो चमकला. तसेच २००२ पासून चालू असलेल्या बॉर्न ह्या चित्रपट शृंखलेमधील जेसन बॉर्न ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत डेमन झळकत आहे.

मॅट डेमन
मॅट डेमन
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५३)
केंब्रिज, मॅसेच्युसेट्स
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८८ - चालू

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या द मार्शियन साठी डेमनला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.

बाह्य दुवे

मॅट डेमन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाऑस्कर पुरस्कारगोल्डन ग्लोब पुरस्कारद डिपार्टेडबॉर्न (चित्रपट शृंखला)सेव्हिंग प्रायव्हेट रायनहॉलिवूड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकर कुटुंबरायगड लोकसभा मतदारसंघविधान परिषदवातावरणभारतरत्‍नदेवेंद्र फडणवीसताराबाईसंत तुकारामचाफामहात्मा गांधीमहाराष्ट्र गीतकुळीथसिंधुदुर्ग जिल्हासंयुक्त राष्ट्रेअर्जुन वृक्षचीनविराट कोहलीरामनवमीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)राष्ट्रीय स्वयंसेवक संघमोगराकर्क रास२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाआम्ही जातो अमुच्या गावापद्मसिंह बाजीराव पाटीलधर्मो रक्षति रक्षितःगुरुत्वाकर्षणबाजरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमौर्य साम्राज्यसिंधुताई सपकाळमहादेव जानकरगजानन महाराजसंगीतमांजरमाद्रीसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९अर्थशास्त्रलिंग गुणोत्तरअयोध्याअग्रलेखआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकल्याण लोकसभा मतदारसंघओमराजे निंबाळकरराम सातपुतेपाऊसमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेयादव कुळसविनय कायदेभंग चळवळस्थानिक स्वराज्य संस्थाअजिंठा-वेरुळची लेणीघनकचराभारतीय पंचवार्षिक योजनास्वामी समर्थअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघशिव जयंतीकेळऔंढा नागनाथ मंदिरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाभियोगनिरोष्ठ रामायणमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमराठी भाषा गौरव दिनगुळवेलविनायक दामोदर सावरकरकोरफडकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारानंदुरबार जिल्हासुजात आंबेडकरजिल्हा परिषदराष्ट्रवादआंब्यांच्या जातींची यादीराम मंदिर (अयोध्या)संभाजी भोसले🡆 More