बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.
इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.
बायर लेफेरकुसन | ||||
Wiki मराठी | ||||
पूर्ण नाव | टी एस व्ही बायर ०४ लीवरकुसेन इ. व्ही. | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | वेर्कसेल्फ ("कंपनी संघ") | |||
स्थापना | इ.स. १९०४ | |||
मैदान | बेअरेना लेफेरकुसन, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी (आसनक्षमता: ३०,२१०) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | ५ वा | |||
|
ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.
This article uses material from the Wikipedia मराठी article बायर लेफेरकुसन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.