दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे.

ही/येथे इंग्रजांची वसाहत/राज्य होती/होते.

दक्षिण आफ्रिका
Republic of South Africa

दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: “Unity In Diversity” (विविधतेमध्ये एकता)
दक्षिण आफ्रिकाचे स्थान
दक्षिण आफ्रिकाचे स्थान
दक्षिण आफ्रिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी प्रिटोरिया,
सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग
अधिकृत भाषा
११ राष्ट्रीय भाषा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जेकब झुमा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३१ मे १९१० 
 - प्रजासत्ताक दिन ३१ मे १९६१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १२,२१,०३७ किमी (२५वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० ४,९९,९१,३०० (२५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५०५.२१४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,२४३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६८३  (मध्यम) (१२९ वा) (२००९)
राष्ट्रीय चलन दक्षिण आफ्रिकन रॅंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ ZA
आंतरजाल प्रत्यय .za
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे

चतुःसीमा

दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वानाझिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिकस्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकूण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.

राजकीय विभाग

दक्षिण आफ्रिका 
दक्षिण आफ्रिकेचे प्रांत व जिल्हे.

दक्षिण आफ्रिका देशात खालील प्रांत आहेत.

प्रांत राजधानी क्षेत्रफळ (वर्ग किमी) क्षेत्रफळ (वर्ग मैल) लोकसंख्या (२००१)
ईस्टर्न केप भिशो &0000000000169580.000000१,६९,५८० &0000000000065475.000000६५,४७५ &0000000006436761.000000६४,३६,७६१
फ्री स्टेट ब्लूमफॉंटेन &0000000000129480.000000१,२९,४८० &0000000000049992.000000४९,९९२ &0000000002706776.000000२७,०६,७७६
ग्वाटेंग जोहान्सबर्ग &0000000000017010.000000१७,०१० &0000000000006568.000000६,५६८ &0000000008837172.000000८८,३७,१७२
नाताल पीटरमारित्झबर्ग &0000000000092100.000000९२,१०० &0000000000035560.000000३५,५६० &0000000009426018.000000९४,२६,०१८
लिम्पोपो पोलोक्वाने &0000000000123900.000000१,२३,९०० &0000000000047838.000000४७,८३८ &0000000005273637.000000५२,७३,६३७
उम्पुमालांगा नेल्स्प्रूट &0000000000079490.000000७९,४९० &0000000000030691.000000३०,६९१ &0000000003122994.000000३१,२२,९९४
नॉर्दर्न केप किंबर्ले &0000000000361830.000000३,६१,८३० &0000000000139703.000000१,३९,७०३ &0000000000822726.000000८,२२,७२६
नॉर्थ वेस्ट माफिकेंग &0000000000116320.000000१,१६,३२० &0000000000044911.000000४४,९११ &0000000003669349.000000३६,६९,३४९
वेस्टर्न केप केपटाउन &0000000000129370.000000१,२९,३७० &0000000000049950.000000४९,९५० &0000000004524335.000000४५,२४,३३५
एकूण &0000000001219080.000000१२,१९,०८० &0000000000470688.000000४,७०,६८८ &0000000044819768.000000४,४८,१९,७६८

समाजव्यवस्था

दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.

वस्तीविभागणी

धर्म

दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येच्यापैकी बहुतांश लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे.इतर मूळ आदिवासी धर्मीय आहेत. थोड्या प्रमाणामध्ये इतर धर्मीय आहेत.

राजकारण

सर्व वांशिक गटांना सामावून घेणारी घटनाआधारित लोकशाही, अध्यक्षीय प्रजासत्ताकाची राज्यपद्धती दक्षिण आफ्रिकेच्या स्विकारली आहे. मात्र अशा राज्यपद्धतीत सहसा आढळणे राष्ट्रप्रमुख आणि सरकारचा प्रमुख या दोन्ही पदांचे अधिकार राष्ट्रपती या एकाच पदाकडे सोपविले आहेत.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

दक्षिण आफ्रिका 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

दक्षिण आफ्रिका इतिहासदक्षिण आफ्रिका भूगोलदक्षिण आफ्रिका समाजव्यवस्थादक्षिण आफ्रिका खेळदक्षिण आफ्रिका संदर्भदक्षिण आफ्रिका बाह्य दुवेदक्षिण आफ्रिकाआफ्रिकादेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दालचिनीसुप्रिया सुळेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभारतरत्‍नखडकश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघपुरस्कारअर्जुन वृक्षराजकीय पक्षतिथीएकनाथ शिंदेगोरा कुंभारअजिंठा लेणीदशावतारवृषभ राससमुपदेशनअमोल कोल्हेवातावरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारपर्यटनधनुष्य व बाणमहाराष्ट्रातील धरणांची यादीबहावाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपंचांगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्र भूषण पुरस्कारखो-खोनवनीत राणालोकसभा सदस्यनक्षत्रभारताचा ध्वजमानसशास्त्रभगवद्‌गीताइतिहासराम सुतार (शिल्पकार)मराठी भाषा दिनजी.ए. कुलकर्णीस्वस्तिकरमाबाई आंबेडकरकुटुंबकन्या रासभारताचा स्वातंत्र्यलढाउषाकिरणजळगाव जिल्हाव्यावसायिक अर्थशास्त्रचोखामेळाचंद्रशरद पवारकलावि.वा. शिरवाडकरस्वामी विवेकानंदकेदारनाथ मंदिरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसूर्यनमस्कारयोगासनपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाअतिसारपंचशीलज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशुभं करोतिप्रेमानंद गज्वीवर्धा लोकसभा मतदारसंघपुणेसाडेतीन शुभ मुहूर्तगोवामहाराणा प्रतापमराठी नावेउंबरखंडोबा२०१९ लोकसभा निवडणुकाघोणसमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीबखरअभंगमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादी🡆 More