ऑन्री मातीस (मराठी लेखनभेद: ऑंरी मातीस ; फ्रेंच: Henri Matisse) (डिसेंबर ३१, इ.स.
१८६९ - नोव्हेंबर ३, इ.स. १९५४) हा एक फ्रेंच कलाकार होता. तो चित्रकला, शिल्पकला इत्यादी अनेक कलांमध्ये निपुण असला तरीही एक चित्रकार हीच त्याची सर्वात प्रसिद्ध ओळख आहे. आधुनिक कलेमध्ये त्याचे योगदान अत्यंत मौल्यवान मानले जाते.
ऑन्री मातीस Henri Matisse | |
---|---|
जन्म | डिसेंबर ३१, इ.स. १८६९ नोर, फ्रान्स |
मृत्यू | नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ नीस, आल्प-मरितीम |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
पेशा | चित्रकार, शिल्पकार |
This article uses material from the Wikipedia मराठी article ऑन्री मातीस, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.