हेलसिंकी: फिनलंडची राजधानी

हेलसिंकी (फिनिश: Helsingin kaupunki; स्वीडिश: Helsingfors stad) ही फिनलंडची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला फिनलंच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.न्यू यॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात प्रथम क्रमांक लागतो. १९५२ सालाचे उन्हाळी आॅलिम्पिक हेलसिंकी येथे आयोजीत केले होते.

हेलसिंकी
Helsinki – Helsingfors
फिनलंड देशाची राजधानी

हेलसिंकी: फिनलंडची राजधानी

हेलसिंकी: फिनलंडची राजधानी
चिन्ह
हेलसिंकी is located in फिनलंड
हेलसिंकी
हेलसिंकी
हेलसिंकीचे फिनलंडमधील स्थान

गुणक: 60°10′15″N 024°56′15″E / 60.17083°N 24.93750°E / 60.17083; 24.93750

देश फिनलंड ध्वज फिनलंड
स्थापना वर्ष इ.स. १५५०
क्षेत्रफळ ७१५.५ चौ. किमी (२७६.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,८४,४२०
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.hel.fi/

संदर्भ

बाह्य दुवे

हेलसिंकी: फिनलंडची राजधानी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

फिनलंडफिनलंडचे आखातफिनिश भाषास्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चेतापेशीलता मंगेशकर पुरस्कारमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसंस्कृतीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीक्लिओपात्रामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसुनील नारायणसंभाजी भोसलेछगन भुजबळविवाहपवनदीप राजनघनकचरालक्ष्मणरामरक्षामहाररणजित नाईक-निंबाळकरविशेषणफ्रेंच राज्यक्रांतीअजिंठा-वेरुळची लेणीपुरंदरचा तहक्रियाविशेषणओमराजे निंबाळकरभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेनक्षलवादराशीमुंबई उच्च न्यायालयगीतरामायणबीड जिल्हासह्याद्रीजालना जिल्हामाहितीमहाराणा प्रतापठाणे लोकसभा मतदारसंघयशवंत आंबेडकररायगड जिल्हाक्रिकेटचा इतिहासराज्य निवडणूक आयोगलोकमान्य टिळकरावणसापवल्लभभाई पटेलदहशतवादसात बाराचा उताराभारतीय रिपब्लिकन पक्षकर्क रासपुणे जिल्हाव्यापार चक्रलोकमतनालंदा विद्यापीठअग्रलेखसंभाजी राजांची राजमुद्राखडकवासला विधानसभा मतदारसंघसोलापूरसुरेश भटनिबंधसावित्रीबाई फुलेसिंधुताई सपकाळअभंगमहाबळेश्वरमुख्यमंत्रीसमाससामाजिक समूहचीनमहादेव गोविंद रानडेविष्णुसहस्रनामकुंभ रासहृदयसुजात आंबेडकरस्वरजिल्हाधिकारीदौलताबादसम्राट अशोकमुरूड-जंजिरानवनीत राणाकार्ल मार्क्समाळीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना🡆 More