सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी

सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे.

तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे.

सिडनी
Sydney
ऑस्ट्रेलियामधील शहर

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी

सिडनी is located in ऑस्ट्रेलिया
सिडनी
सिडनी
सिडनीचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 33°51′35.9″S 151°12′40″E / 33.859972°S 151.21111°E / -33.859972; 151.21111

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
स्थापना वर्ष २६ जानेवारी १७८८
क्षेत्रफळ १२,१४५ चौ. किमी (४,६८९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४६,२७,३४५
  - घनता २,०५८ /चौ. किमी (५,३३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.cityofsydney.nsw.gov.au

सिडनी शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी आर्थर फिलिपने केली. सुरुवातीला हे शहर म्हणजे ब्रिटीश कैद्यांची वस्ती होते. सध्या ऑपेरा हाउस व सिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी २६व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी
सिडनी बंदर पूल


वाहतूक

सिडनी विमानतळ हा सिडनीमधील प्रमुख विमानतळ असून क्वांटासचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

खेळ

स्टेडियम ऑस्ट्रेलियासिडनी क्रिकेट मैदान ही सिडनीमधील प्रमुख स्टेडियम आहेत. न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा शेफील्ड शील्डमध्ये खेळणारा संघ तर सिडनी सिक्सर्ससिडनी थंडर हे बिग बॅश लीगमध्ये खेळणारे क्रिकेट संघ सिडनीमध्ये स्थित आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल रग्बी लीगमधील १६ पैकी ९ संघ सिडनीमध्येच आहेत.

बाह्य दुवे

सिडनी: ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेशटास्मान समुद्रन्यू साउथ वेल्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्रापांढर्‍या रक्त पेशीरामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीखरबूजभारतीय संविधानाची उद्देशिकाबिबट्यासिंधुदुर्गआलेखाचे प्रकारभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीविंचूछगन भुजबळ२०२४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थानैसर्गिक पर्यावरणसमीक्षाहार्दिक पंड्याभारत सरकार कायदा १९३५दलित एकांकिकामहाराष्ट्रातील खासदारांची यादीबुद्धिबळजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाविकास आघाडीचंद्रपुरंदर किल्लानगर परिषदभारताच्या पंतप्रधानांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमोरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्ततानाजी मालुसरेप्रसूतीगोपाळ कृष्ण गोखलेपूर्व दिशानर्मदा नदीशिवहृदयऑस्ट्रेलियाहळदनिबंधप्रकाश आंबेडकरहस्तमैथुनभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताॐ नमः शिवायदीपक सखाराम कुलकर्णीमहाभारतविवाहपंचायत समितीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघप्रतापराव गणपतराव जाधवभारतातील जागतिक वारसा स्थानेभारताचे सर्वोच्च न्यायालयकोरेगावची लढाईबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वनाटकाचे घटकवस्तू व सेवा कर (भारत)अमोल कोल्हेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीहंपीभारतीय लष्करनागरी सेवानर्मदा परिक्रमाजागतिक कामगार दिनबावीस प्रतिज्ञाअनिल देशमुखदक्षिण दिशादिनकरराव गोविंदराव पवारस्त्रीशिक्षणमुंजतूळ रासग्रंथालयश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसात बाराचा उताराययाति (कादंबरी)बाबासाहेब आंबेडकरविनयभंग🡆 More