जॉन मेनार्ड केन्स

जॉन मेनार्ड केन्स (इंग्लिश: John Maynard Keynes ;) (५ जून, इ.स.

१८८३ - २१ एप्रिल, इ.स. १९४६) हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता.

जॉन मेनार्ड केन्स
जॉन मेनार्ड केन्स

बाह्य दुवे

  • केंब्रिज विद्यापीठात अल्फ्रेड मार्शल आणि  ए.सी  पिगू  यांचा  एक शिष्य  जॉन  मेनार्ड  केन्स (१८८३-१९४६) अध्यापनाचे  काम  करत असे .१९१८ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध संपले तेव्हा व्हर्सायच्या तहासाठी ब्रिटीश शासनाचा अर्थप्रतिनिधी म्हणून केन्सला पाठविण्यात आले .
  • केन्सने तहाचे सूक्ष्म विश्लेषण करून दि ईकानॉमिकस कन्सिक्वेन्स ऑफ  दि पीस हा प्रबंध लिहिला .जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींचे त्यात विश्लेषण  केले होते ,केन्सने  तहातून काढता पाय घेतला आणि असा  तह  झाल्यास आर्थिक मंदी येईल आणि दुसरे महायुद्ध होईल असं  भाकीत केलं .जगाने १९२९ मध्ये पहिली  जागतिक महामंदी आणि १९३९ मध्ये सुरू झालेले  दुसरे  महायुद्ध  बघितले . केन्सने आखलेली गणिते  खरी निघाली . १९३६ मध्ये  केन्सने  दि जनरल थिअरी  ऑफ एम्पालॉयमेंट .इंटरेस्ट ऍण्ड  मनी  हे  अर्थशास्त्रातील  जगप्रसिद्ध क्रांतिकारी  पुस्तक लिहले .
  • "जॉन मेनार्ड केन्स याचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अर्थशास्त्रइंग्लिश भाषाब्रिटिश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रावेर लोकसभा मतदारसंघउमरखेड तालुकानागपूरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रउजनी धरणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षपसायदानमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गज्ञानपीठ पुरस्कारविंचूअमरावतीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेनेहरू युवा केंद्र संघटनशिवसेनाआकाशवाणीगोंधळराजदत्तनेवासास्वामी विवेकानंदमहाराष्ट्रातील घाट रस्तेकडुलिंबराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकुळीथरोहित शर्माहरितक्रांतीमाढा विधानसभा मतदारसंघहॉकीसात बाराचा उतारासोनेवंचित बहुजन आघाडीसदा सर्वदा योग तुझा घडावाम्हणीनंदुरबार लोकसभा मतदारसंघलोकमान्य टिळकस्त्रीवादी साहित्यधर्मअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागपुन्हा कर्तव्य आहेतत्त्वज्ञानस्थानिक स्वराज्य संस्थाराजगडजळगावमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीस्वादुपिंडअर्जुन वृक्षनगर परिषदबुलढाणा लोकसभा मतदारसंघअर्थशास्त्रनांदेडविशेषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीराजकारणक्लिओपात्रापन्हाळाजी.ए. कुलकर्णीचिन्मय मांडलेकरमुंबईसातारा जिल्हा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाभरड धान्यहिंदू धर्मपुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतातील मूलभूत हक्कयशस्वी जयस्वालपाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादीझी मराठीरामजी सकपाळवातावरणमाहितीकाळूबाईनामदेवटोपणनावानुसार मराठी लेखकसविता आंबेडकरतुळजाभवानी मंदिर🡆 More