मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो.

तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

निवड व नियुक्ती

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी.ई.ओ.ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)मार्फत होते व त्याची नेमणूक राज्य शासन करते.

खासगी कंपन्यांमध्येसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. त्यांची निवड आणि नेमणूक कंपनीचा मालक करतो. कंपनी पब्लिक लिमिटेड असल्यास ही नेमणूक तिचे कार्यकारी बोर्ड करते. हा अधिकारी खऱ्या अर्थाने कंपनीचे नेतृत्व करतो.

प्रमुळ कार्यकारी अधिकारी या विषयावरील पुस्तके

नेमणुक

कार्य

Tags:

अधिकारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लहुजी राघोजी साळवेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीरायगड जिल्हाआयुर्वेदशाळाविलायती चिंचसूर्यमालामहाराष्ट्र लोकसेवा आयोगमराठा आरक्षणसामाजिक समूहनेट (परीक्षा)सोनारज्ञानपीठ पुरस्कारबारामती लोकसभा मतदारसंघद प्रॉब्लम ऑफ द रूपीभीमाशंकरईशान्य दिशाघुबडविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीतुळजाभवानीपंचगंगा नदीहर हर महादेव (२०२२ चित्रपट)कोयना धरणविश्वास नांगरे पाटीलकळलावीउद्धव ठाकरेराम मंदिर (अयोध्या)सकाळ (वृत्तपत्र)बसवेश्वरशेतीस्त्री सक्षमीकरणहळदजैन धर्ममहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपुणे करारग्रामपंचायतलोणार सरोवरअर्जुन पुरस्कारभूतलेस्बियनबच्चू कडूविष्णुसहस्रनामवस्तू व सेवा कर (भारत)चार वाणीसूर्यआंबेडकर जयंतीजवसहरितक्रांतीरत्‍नागिरी जिल्हासम्राट अशोकआंब्यांच्या जातींची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघकॅमेरॉन ग्रीनआनंद शिंदेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअशी ही बनवाबनवीमराठा साम्राज्यप्रणिती शिंदेसोळा संस्कारभारतीय संविधानाची उद्देशिकासावित्रीबाई फुलेपुरस्कारमराठी भाषा गौरव दिनमुहूर्तऔद्योगिक क्रांतीबृहन्मुंबई महानगरपालिकाधुळे लोकसभा मतदारसंघफेसबुकसातव्या मुलीची सातवी मुलगीकुलदैवतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षतांदूळभारतातील सण व उत्सवगुप्त साम्राज्यनैसर्गिक पर्यावरण🡆 More