मलावी: आफ्रिकेतील एक देश

मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे.

१९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलॉंग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लॅंटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मलावी
Republic of Malaŵi
Chalo cha Malawi, Dziko la Malaŵi
मलावीचा ध्वज मलावीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Unity and Freedom
(एकता व स्वातंत्र्य)
राष्ट्रगीत: Mulungu dalitsa Malaŵi (चेवा)
मलावीचे स्थान
मलावीचे स्थान
मलावीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लिलॉंग्वे
अधिकृत भाषा इंग्लिश, चेवा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जॉईस बंडा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ जुलै १९६४ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १,१८,४८४ किमी (९९वा क्रमांक)
 - पाणी (%) २०.६
लोकसंख्या
 -एकूण १,४९,०१,००० (६४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२८.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३.९०१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
मानवी विकास निर्देशांक  . ०.४९३ (कमी) (१६० वा) (२००८)
राष्ट्रीय चलन क्वाचा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ MW
आंतरजाल प्रत्यय .mw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मलावी गरीब व अविकसित आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत तीव्र असून एड्स ह्या रोगाने मलावीला ग्रासले आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. जगातील इतर देशांकडून मिळणाऱ्या अनुदानावर मलावी अवलंबुन आहे.

इतिहास

भूगोल

मोठी शहरे

समाजव्यवस्था

खेळ

बाह्य दुवे

मलावी: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मलावी इतिहासमलावी भूगोलमलावी समाजव्यवस्थामलावी खेळमलावी बाह्य दुवेमलावीआफ्रिकाझांबियाटांझानियापूर्व आफ्रिकाब्लॅंटायरभूपरिवेष्ठित देशमलावी सरोवरमोझांबिकलिलॉंग्वेसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोणसआयत२०१९ पुलवामा हल्लासंस्कृतीवर्णन्यायविल्यम शेक्सपिअरभारत सेवक समाजफकिरावर्धमान महावीरत्रिपिटकआकाशवाणीपु.ल. देशपांडेफेसबुकबिबट्यामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीनांदेडउद्धव ठाकरेशेतकरी कामगार पक्षमानवी विकास निर्देशांकबावीस प्रतिज्ञाआणीबाणी (भारत)हार्दिक पंड्याभारतीय जनता पक्षमहाराष्ट्र पोलीसॐ नमः शिवायराज्य निवडणूक आयोगअमरावतीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीसात बाराचा उताराशिरसाळा मारोती मंदिरनागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९पंढरपूरकवठनागपूरवसंतराव नाईकसत्यशोधक समाजवृषभ रासपरभणी जिल्हाजालना लोकसभा मतदारसंघवाघताम्हणभारतातील राजकीय पक्षकोकणदुसरे महायुद्धमहाराष्ट्राचा इतिहाससीतागोंधळमहाराष्ट्रातील पर्यटनसंजय हरीभाऊ जाधवजहांगीरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)काळाराम मंदिर सत्याग्रहताराबाई शिंदेअभिव्यक्तीसोलापूरप्रेमानंद गज्वीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअकोला लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूविधानसभामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासातारा जिल्हाबीड जिल्हानामदेवजागतिक व्यापार संघटनारक्षा खडसेपौर्णिमाकोल्हापूर जिल्हाभारतीय लष्करपृथ्वीबहिणाबाई चौधरीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकेंद्रशासित प्रदेशज्योतिबा मंदिरटी.एन. शेषनबुलढाणा विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपती🡆 More