महान कुरुश

दुसरा कुरुश ऊर्फ महान कुरुश (अन्य नावे: सायरस द ग्रेट ; जुनी फारसी: 𐎤𐎢𐎽𐎢𐏁 , कुरुश, आधुनिक फारसी: کوروش بزرگ , कुरोश-ए-बोजोर्ग ;) (अंदाजे इ.स.पू.

६००">इ.स.पू. ६०० किंवा इ.स.पू. ५७६ - इ.स.पू. ५३०) हा वर्तमान इराण व नजीकच्या भूप्रदेशांवर हखामनी साम्राज्य स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस भूमध्य सागरी परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारल्या. जुन्या जगात तोवर उभे राहिलेले ते सर्वांत मोठे साम्राज्य होते.

महान कुरुश
महान कुरुशाच्या राजवटीत हखामनी साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा दाखवणारा नकाशा : पश्चिमेस तुर्कस्तान, इस्राएल, जॉर्जिया व अरबस्तानापासून पूर्वेकडे कझाकस्तान किर्गिझस्तान, पाकिस्तानातील सिंधू नदीचे खोरे व ओमानापर्यंतचा प्रदेश.

बाह्य दुवे

महान कुरुश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "इराण चेंबर सोसायटीचे अधिकृत संकेतस्थळ - महान कुरुशाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पर्शियन डीएनए.कॉम - महान कुरुश" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इ.स.पू. ५३०इ.स.पू. ५७६इ.स.पू. ६००इराणफारसी भाषाभूमध्य सागरसिंधू नदीहखामनी साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकर जयंतीॐ नमः शिवायमतदानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमोबाईल फोनगोपाळ गणेश आगरकरययाति (कादंबरी)जागरण गोंधळवृषभ रासदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघशुभेच्छाएक होता कार्व्हररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीसह्याद्रीसज्जनगडक्रिकेटचे नियमनिबंधजे.आर.डी. टाटाअभंगयोगह्या गोजिरवाण्या घरातसंविधानजगातील देशांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरलोकसभाचंद्रयान ३पर्यावरणशास्त्रदेवेंद्र फडणवीसप्रसूतीसामाजिक कार्यमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपाऊसयवतमाळ जिल्हाभारतीय जनता पक्षमौर्य साम्राज्यगणपतीमधुमेहनागपूरधनु रासकलाविधानसभाभारतातील शेती पद्धतीभारतातील शासकीय योजनांची यादीराज ठाकरेकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघट्विटरपथनाट्यऔद्योगिक क्रांतीब्राझीलआरोग्यईमेलबचत गटलोकसभेचा अध्यक्षविल्यम शेक्सपिअरशिवनेरीभारतीय लोकशाहीलोकमान्य टिळकरोहित पवारकेंद्रीय लोकसेवा आयोगजवाहरलाल नेहरू२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाशिखर शिंगणापूरशनिवार वाडाआवळाभरती व ओहोटीरायगड लोकसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरअध्यापनसावित्रीबाई फुलेअभिव्यक्तीमहादेव गोविंद रानडेपृथ्वीचे वातावरणमानवी विकास निर्देशांककल्की अवतारचंद्रसिंधुदुर्गसचिन तेंडुलकरमौद्रिक अर्थशास्त्रबाबा आमटे🡆 More