अमेरिकन डॉलर

अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे.

तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.

अमेरिकन डॉलर
United States dollar
अमेरिकन डॉलर
अधिकृत वापर Flag of the United States अमेरिका
इतर वापर
संक्षेप US$
आयएसओ ४२१७ कोड USD
विभाजन १०० सेंट
नोटा $१, $२, $५, $१०, $२०, $५०, $१००
नाणी १¢, ५¢, १०¢, २५¢, ५०¢, १$
बँक फेडरल रिझर्व्ह बँक
विनिमय दरः   

१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते .

अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

अमेरिकन डॉलर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
सध्याचा अमेरिकन डॉलरचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीइंग्लिश भाषाफेडरल रिझर्व सिस्टम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यवस्थापनबारामती विधानसभा मतदारसंघबंजाराशिवनेरीकुपोषणयेसाजी कंककाळाराम मंदिर सत्याग्रहलिंग गुणोत्तरधनगरवर्धा लोकसभा मतदारसंघबहिष्कृत हितकारिणी सभापुरंदरचा तहनांदेडपूर्व दिशाखडकवासला विधानसभा मतदारसंघप्रीती झिंटाझाडहनुमान मंदिरेवसंतराव दादा पाटीलगर्भाशयशाहूवाडी विधानसभा मतदारसंघशमीवि.स. खांडेकरगोविंदा (अभिनेता)कुळीथसाडेतीन शुभ मुहूर्तनवरी मिळे हिटलरलासचिन तेंडुलकरशेतीभीमा नदीबीड जिल्हादक्षिण दिशाक्रियापदभारताची संविधान सभाशेतकरीदूधसम्राट अशोक जयंतीसॅम कुरनसंयुक्त राष्ट्रेरविकांत तुपकरअमरावती लोकसभा मतदारसंघइ-बँकिंगभारताचे सर्वोच्च न्यायालयपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाजैवविविधताराजगृहमहामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)राज ठाकरेखुला प्रवर्गपंढरपूरबाबासाहेब आंबेडकरघोणसआनंदराज आंबेडकरराम नाईकउजनी धरणव्यापारशुद्धलेखनाचे नियमस्त्रीरोगशास्त्रभारताचे पंतप्रधानशिवाजी महाराजव्हॉट्सॲपइंडियन प्रीमियर लीगसविनय कायदेभंग चळवळरामयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघवसंतकरमाळा विधानसभा मतदारसंघदारिद्र्यअन्नप्राशनमुंबई इंडियन्सशिवाजी महाराजांचा जीवनक्रमअनुपम खेरराणी लक्ष्मीबाईवसंतराव नाईकवंचित बहुजन आघाडीभारतातील शेती पद्धतीलहुजी राघोजी साळवेभारतातील मूलभूत हक्क🡆 More