नॉर्वे: उत्तर युरोपातील एक उत्तरी देश

नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक देश आहे.

स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंडरशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्रउत्तर समुद्र आहेत. स्वालबार्डयान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

नॉर्वे
Kongeriket Norge
Kongeriket Noreg
नॉर्वे
नॉर्वेचा ध्वज नॉर्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: आल्ट फोर नोर्गे
(नॉर्वेकरता सर्व काही)
राष्ट्रगीत: या, वी एल्स्कर डेट लांडेट
(हो, आम्ही या भूमीवर प्रेम करतो.)
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ओस्लो
अधिकृत भाषा नॉर्वेजियन
इतर प्रमुख भाषा सामी
सरकार संविधानिक एकाधिकारशाहीसंसदीय लोकशाही
 - राजा हाराल्ड पाचवा
 - पंतप्रधान जेन्स स्टोल्टेनबर्ग
महत्त्वपूर्ण घटना
 - एकत्रीकरण इ.स. ८७२ 
 - संविधान १७ मे १८१४ 
 - स्वीडन व नॉर्वेच्या संघाची बरखास्ती ७ जून १९०५ 
 - नाझी आक्रमण ९ एप्रिल १९४०
८ मे १९४५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३८५,२०७ किमी (६७वा क्रमांक)
 - पाणी (%) ५.७
लोकसंख्या
 -एकूण ५,५५०,२०३ (२०२४) (१२०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १४.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३७७.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५२,९६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.९६६ (अति उच्च) (पहिला) (२०२२)
राष्ट्रीय चलन नॉर्वेजियन क्रोन (NOK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ NO
आंतरजाल प्रत्यय .no
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.

नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.

जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.

नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

नॉर्वे: उत्तर युरोपातील एक उत्तरी देश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आर्क्टिक महासागरउत्तर युरोपउत्तर समुद्रओस्लोदेशद्वीपनॉर्वेजियन भाषानॉर्वेजियन समुद्रफिनलंडयान मायेनरशियास्वालबार्डस्वीडनहाराल्ड पाचवा, नॉर्वे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भगवद्‌गीतामहाराष्ट्र विधान परिषदमुंबई उच्च न्यायालयचंद्रपूर लोकसभा मतदारसंघएकनाथकोरफडपुणे जिल्हाउद्धव ठाकरेहोमरुल चळवळध्वनिप्रदूषणराजाराम भोसलेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीनेवासामीठअंधश्रद्धाचंद्रयान ३पर्यावरणशास्त्रभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीचाफानिबंधयोगासनशीत युद्धईमेलमुळाक्षरराजकीय पक्षबंगाल स्कूल ऑफ आर्टअष्टविनायकअहवाल लेखनविष्णुबहुराष्ट्रीय कंपनीविनोबा भावेहस्तमैथुनबच्चू कडूरेणुकाशिवाजी महाराजांचा जीवनक्रम२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीवेरूळ लेणीभूकंपाच्या लहरीझी मराठीवंचित बहुजन आघाडीभारताचे राष्ट्रपतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)दशरथप्रेरणाभोर विधानसभा मतदारसंघसमाजशास्त्रअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीग्राहक संरक्षण कायदादालचिनीमहादेव गोविंद रानडेभारतातील समाजसुधारकऔरंगजेबहडप्पा संस्कृतीक्रियापदजहांगीरकर्जत विधानसभा मतदारसंघमधुमेहभारतातील जातिव्यवस्थाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमानवी शरीरनागपूरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमराठी नावेखरीप पिकेस्वामी समर्थजायकवाडी धरणवि.वा. शिरवाडकरओशोहोमी भाभासिंधुदुर्गमानसशास्त्रमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाबळेश्वरमाढा लोकसभा मतदारसंघलावणीगोदावरी नदी🡆 More