चार्ली चॅप्लिन

सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स.

१८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले. या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.

सर चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन
जन्म चार्लस स्पेन्सर चॅप्लिन
१६ एप्रिल १८८९ (1889-04-16)
वॅलवर्थ, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
मृत्यू २५ डिसेंबर, १९७७ (वय ८८)
वेव्ही, स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
पेशा चित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता
कारकिर्दीचा काळ १८९५-१९७६
जोडीदार

मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१)
लिटा ग्रे (१९२४-२७)
पॉलेट गोडार्ड (१९३६-४२)

ऊना ओनील (१९४३-७७)
पुरस्कार सर किताब
स्वाक्षरी
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन

हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार

  1. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.
  2. साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही.
  3. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा
  4. आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्या वेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही.
  5. तुमचे उघडे शरीरावर त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी तुमच्या उघड्या मनावर प्रेम केलं आहे.
  6. आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो.
  7. तुमचं आयुष्य परत एकदा अर्थपूर्ण होईल, फक्त आता थोडं हसा.
  8. कोणत्या ही मनुष्याचे खरे चरित्र तेंव्हाच समोर येते जेंव्हा तो नशेत असेल.
  9. जीवन जवळून पाहिले तर खूप त्रासदायक वाटते, पण जेव्हा याला दुरून पहिले तर कॉमेडी वाटते.
  10. मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून.

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८८९इ.स. १९७७एप्रिल १६डिसेंबर २५पहिले महायुद्धमूकपट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमा नदीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगुरवज्वारीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीचाफारिंकू राजगुरूअतिसारभारतातील राजकीय पक्षदूधस्त्री सक्षमीकरणमहाबळेश्वरकाळभैरवभारतातील शासकीय योजनांची यादीसह्याद्रीगाडगे महाराजओमराजे निंबाळकरकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)भारतीय संस्कृतीदुबईविनायक दामोदर सावरकरअथर्ववेदखो-खोहिंदू लग्नभाऊराव पाटीलइंदुरीकर महाराजबुलढाणा विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनसर्वनामगणपती स्तोत्रेदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभाआदर्श शिंदेपद्मसिंह बाजीराव पाटीलअशी ही बनवाबनवीपरभणी लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९लता मंगेशकरअमोल कोल्हेनवविधा भक्तीझी मराठीविष्णुसहस्रनामरामनवमीखडकदक्षिण दिशाइतिहासमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपंचायत समितीरावसशिर्डी लोकसभा मतदारसंघमुहूर्तमुळाक्षरपृथ्वीराम गणेश गडकरीहनुमान चालीसापन्हाळाबाळूमामाच्या नावानं चांगभलंरावणगोरा कुंभारकुलदैवतराहुरी विधानसभा मतदारसंघलोहगडनागपूर लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरटोपणनावानुसार मराठी लेखकताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननितंबवित्त आयोगनक्षत्रसूर्यनमस्कारसातवाहन साम्राज्ययकृतनिसर्गगोंधळपळस🡆 More