कुरंग हरीण

कुरंग हरणे (इंग्लिश: Antelope ) हे हरणांचे मुख्य उपकुळ आहे.

या उपकुळात इम्पाला काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

शिंगे

कुरंग हरणांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे. ही शिंगे सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णतः वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.

Tags:

इंग्लिश भाषाइम्पालाकाळवीटचिंकाराचौशिंगानीलगायपिसूरी हरीणहरीण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जातडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाशुभेच्छाआर्थिक विकासकबीरभारतातील मूलभूत हक्कएकनाथ खडसेभारतीय नियोजन आयोगभीम ध्वजकबड्डीभारतातील समाजसुधारकटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमहारपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाकोलंबिया विद्यापीठविशेषणउंबरभीमाबाई सकपाळविरामचिन्हेहापूस आंबाराजरत्न आंबेडकरजातिव्यवस्थेचे निर्मूलनमृत्युंजय (कादंबरी)खडकवासला विधानसभा मतदारसंघभीमा नदीसंशोधनबीड लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीप्रतापगडसामाजिक समूहमुख्यमंत्रीक्षय रोगसात बाराचा उतारापृथ्वीराजगडहळदबलात्कारगुरवभारतीय राष्ट्रीय काँग्रेससविता आंबेडकरअर्थसंकल्पडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)अक्षवृत्तमुरूड-जंजिराआंबडवेकळसूबाई शिखरभारतीय संविधानाची मूलभूत संरचनासत्यशोधक समाजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९तत्त्वज्ञानकीड नियंत्रण प्रक्रियाराहुल गांधीपाणीभिवंडी लोकसभा मतदारसंघव्हॉलीबॉलॐ नमः शिवायमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीपानवेलभगवद्‌गीतारणजित नाईक-निंबाळकरभारतीय संविधान दिनदलित बौद्ध चळवळशरद पवारखुला प्रवर्गबाराखडीप्रेरणाज्ञानेश्वरीघुबडसुशीलकुमार शिंदेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःमराठापंचशील ध्वजमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपंचशीलचाफाराणी लक्ष्मीबाईरक्त🡆 More