पर्वत

पर्वत हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते.

समुद्रसपाटीपासून उंचीनुसार पर्वत डोंगरटेकडीपेक्षा उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात.

पर्वत
मॉंट ब्लॅंक हा आल्प्स पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत आहे.
चित्र:K2, Mount Godwin Austen, Chogori, Savage Mountain.pdf
हिमालयामधील के२ पर्वत.

हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मी (२९,०२९ फूट) इतकी आहे २१,१७१ मी (६९,४५९ फूट) उंची असलेला मंगळ ग्रहावरील ऑलिंपस मॉन्स हा सूर्यमालेमधील सर्वात उंच पर्वत मानला जातो.

सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. ह्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोपा २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो.


पर्वत
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

टेकडीडोंगरपर्वतरांगसमुद्रसपाटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कांजिण्याहिरडामहात्मा फुलेगोत्रक्रियाविशेषणऋग्वेदकृष्णपानिपतची तिसरी लढाईसौर ऊर्जाबारामती लोकसभा मतदारसंघलोकमान्य टिळकएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)स्वामी समर्थसज्जनगडभीमा नदीटोपणनावानुसार मराठी लेखक२०१९ पुलवामा हल्लाजिजाबाई शहाजी भोसलेलिंगभावऔंढा नागनाथ मंदिरविरामचिन्हेसुजात आंबेडकरऑस्ट्रेलियापर्यावरणशास्त्रनांदेडसोलापूर लोकसभा मतदारसंघमराठी लोकपी.एच. मूल्यउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघब्रिक्स२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासायबर गुन्हातुळजापूरआणीबाणी (भारत)विधानसभानवनीत राणाकाळाराम मंदिर सत्याग्रहराजकीय पक्षनाथ संप्रदायभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताबावीस प्रतिज्ञाशिवनिरीक्षणपुणे जिल्हामानवी हक्कशिवसेनापंकजा मुंडेजिल्हा परिषदकळसूबाई शिखरसह्याद्रीअशोक चव्हाणमराठा आरक्षणराष्ट्रीय कृषी बाजारपुस्तकमुरूड-जंजिरानवरी मिळे हिटलरलाआलेखाचे प्रकारसंभाजी राजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीजेजुरीमैदानी खेळरमा बिपिन मेधावीमूळ संख्यासोलापूर जिल्हापाणीकालभैरवाष्टकलहुजी राघोजी साळवेमहालक्ष्मीमराठी संतनिबंधवेदसातारा विधानसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)गांडूळ खतजागतिक तापमानवाढराज्यसभा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध🡆 More