आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक

आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक (इंग्रजी: International Standard Book Number - इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर) ज्याला आयएसबीएन म्हणूनही ओळखतात, हा एखादे पुस्तक ओळखण्यासाठी त्याला दिला जाणारा एक अद्वितीय, व्यावसायिक, अंकीय क्रमांक आहे.

या क्रमांकाद्वारे जगातल्या जवळपास कोणत्याही पुस्तकाचा शोध घेतला जाऊ शकतो व त्याबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते. सुरुवातीला ही पद्धत फक्त अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये प्रचलित होती. पण आता ती संपूर्ण जगात पसरली आहे. आयएसबीएन क्रमांकामध्ये आधी १० अंक असायचे, पण २००७ नंतर त्यात १३ अंक असतात.

आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक
१० आणि १३ अंकांच्या आयएसबीएन च्या वेगवेगळ्या भागांनी पुस्तकाबद्दल वेगवेगळी माहिती मिळते.

इतिहास

ब्रिटनचे एक प्रसिद्ध प्रकाशक डब्ल्यू. एच. स्मिथ यांनी डब्लिन, आयर्लंडच्या ट्रिनिटी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक गॉर्डन फोस्टर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांना एक क्रमांक द्यायची पद्धत बनवून घेतली. त्यांनी ९ अंकांची प्रणाली बनवली, जिचे नाव "स्टॅंडर्ड बुक नंबरिंग" (एसबीएन म्हणजे प्रमाणित पुस्तक क्रमांक) असे ठेवण्यात आले. १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने (ISO) या प्रणालीवर अाधारित नवीन १० अंकीय प्रणालीची घोषणा घोषणापत्र संख्या ISO २१०८ मध्ये केली. त्यालाच आता आयएसबीएन म्हणतात. २००७ मध्ये १० अंकीय प्रणाली बंद करून १३ अंकीय प्रणाली सुरू करण्यात आली. पण अजूनही काही ठिकाणी १० अंकीय आयएसबीएन दिसतात.

संदर्भ

Tags:

अमेरिकाइ.स. २००७जपानयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आणीबाणी (भारत)मराठी भाषासप्तशृंगीपुणेभूकंपएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)अष्टांगिक मार्गस्थानिक स्वराज्य संस्थाधनादेशतमाशाशिवाजी महाराजांची राजमुद्राजहाल मतवादी चळवळमराठा साम्राज्यमहाड सत्याग्रहविनयभंगभारतातील राजकीय पक्षश्रीपुणे जिल्हापंढरपूरपोहणेलोकसभा सदस्यभारतातील समाजसुधारकश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)कलापळसऊसरायगड लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठविधानसभाबुलढाणा जिल्हामांजरबखरसातवाहन साम्राज्यमहाराष्ट्रातील राजकारणरुईमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसम्राट अशोक जयंतीमाती प्रदूषणघोरपडआमदारभारतीय संविधानाचे कलम ३७०स्वरतरसऋतुराज गायकवाडबहिणाबाई चौधरीजन गण मनबहिणाबाई पाठक (संत)दत्तात्रेयहवामान बदलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळस्वामी विवेकानंदसोलापूरम्युच्युअल फंडरवींद्रनाथ टागोरहरितक्रांतीथोरले बाजीराव पेशवेठाणे लोकसभा मतदारसंघराम सातपुतेसेवालाल महाराजचंद्रयान ३गजानन दिगंबर माडगूळकरज्ञानेश्वरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवि.वा. शिरवाडकरचीनचंद्रपूर लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भद्र मारुतीजिल्हाधिकारीरविकांत तुपकरयेसूबाई भोसलेसौर ऊर्जासीताभारताची जनगणना २०११अमरावती जिल्हासूर्यनमस्कारदिवाळीएक होता कार्व्हर🡆 More