बोलोन्या

बोलोन्या (इटालियन: Bologna; उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.

बोलोन्या
Bologna
इटलीमधील शहर

बोलोन्या

बोलोन्या
ध्वज
बोलोन्या is located in इटली
बोलोन्या
बोलोन्या
बोलोन्याचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°30′27″N 11°21′5″E / 44.50750°N 11.35139°E / 44.50750; 11.35139

देश इटली ध्वज इटली
प्रांत बोलोन्या
प्रदेश एमिलिया-रोमान्या
क्षेत्रफळ १४०.७ चौ. किमी (५४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८४,६५३
  - घनता २,७३३.२७ /चौ. किमी (७,०७९.१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.bologna.it

सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.

जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

बोलोन्या 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

It-Bologna.oggइ.स. १०८८इटलीइटलीचे प्रदेशइटालियन भाषाएमिलिया-रोमान्यालॅटिन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाड सत्याग्रहवि.वा. शिरवाडकरसीताभारताच्या सरन्यायाधीशांची यादीस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)इंदुरीकर महाराजभीमाबाई सकपाळसमासक्रिकेटचा इतिहासभारताची जनगणना २०११करमाळा विधानसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरधर्मो रक्षति रक्षितःभाषारस (सौंदर्यशास्त्र)फकिरामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)उदयभान राठोडत्र्यंबकेश्वरपुणेपद्मसिंह बाजीराव पाटीलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजगदीश खेबुडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाअहवालजिल्हाधिकारीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीजिजाबाई शहाजी भोसलेनक्षत्रभारताच्या पंतप्रधानांची यादीकायदासिंधुदुर्गगोलमेज परिषदभारताचे उपराष्ट्रपतीपरभणी विधानसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेनितीन गडकरीउष्माघातस्वामी समर्थबाराखडीहिंगोली लोकसभा मतदारसंघवाघसातारा जिल्हाहृदय३३ कोटी देवशिक्षणअन्नप्राशनसात आसराविहीरघोरपडग्रीसपाऊसनागपूरभारूडरायगड (किल्ला)वाळासप्त चिरंजीवरोहित शर्मानरसोबाची वाडीकरवंदकृत्रिम बुद्धिमत्तापुणे करारअभंगसमीक्षाआमदारगगनगिरी महाराजचिमणीमहाविकास आघाडीशहाजीराजे भोसलेशब्द सिद्धीजया किशोरीपोक्सो कायदास्थानिक स्वराज्य संस्थाउदयनराजे भोसलेसेंद्रिय शेतीराकेश बापटभारतीय रेल्वेदौलताबाद🡆 More