स्वीडन: उत्तर यूरोपामधील एक देश

स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे.

स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, ईशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनीपोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लात्व्हिया, लिथुआनियारशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

स्वीडन
Konungariket Sverige
स्वीडनचे राजतंत्र
स्वीडनचा ध्वज स्वीडनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: För Sverige i tiden
फर स्वेरिये इ तीदेन
('स्वीडनकरिता, काळाप्रमाणे')
स्वीडनचे स्थान
स्वीडनचे स्थान
स्वीडनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
स्टॉकहोम
अधिकृत भाषा स्वीडिश
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राजा कार्ल सोळावा गुस्ताफ
 - पंतप्रधान फ्रेदरिक राइनफेल्त
महत्त्वपूर्ण घटना
 - डेन्मार्क व नॉर्वे सोबत संघ १३ जून १३७९ 
 - स्वतंत्र राजतंत्र ६ जून १५२३ 
 - स्वीडन-नॉर्वे संघाची स्थापना ४ नोव्हेंबर १८१४ 
 - स्वीडन-नॉर्वे संघाचा अस्त १३ ऑगस्ट १९०५ 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९९५
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४९,९६४ किमी (५७वा क्रमांक)
 - पाणी (%) ८.६७
लोकसंख्या
 - २००९ ९३,५४,४६२ (८८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३३७.८९३ अब्ज अमेरिकन डॉलर (३५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३६,५०२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८५ (अति उच्च) (९वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन स्वीडिश क्रोना (SEK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ SE
आंतरजाल प्रत्यय .se
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.

ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

स्वीडन: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

स्वीडन इतिहासस्वीडन भूगोलस्वीडन समाजव्यवस्थास्वीडन राजकारणस्वीडन अर्थतंत्रस्वीडन खेळस्वीडन संदर्भस्वीडन बाह्य दुवेस्वीडनइस्टोनियाउत्तर युरोपओरेसुंड पूलजर्मनीडेन्मार्कदेशनॉर्वेपोलंडफिनलंडबाल्टिक समुद्ररशियालात्व्हियालिथुआनियास्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर लोकसभा मतदारसंघमराठा साम्राज्यस्वादुपिंडभारतीय लष्करसोलापूर जिल्हाराजदत्तमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्राचा इतिहासछत्रपती संभाजीनगरपांढर्‍या रक्त पेशीदिनकरराव गोविंदराव पवारउत्पादन (अर्थशास्त्र)मांजरताज महालविमामहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायज्ञानेश्वरीदलित एकांकिकासंभाजी भोसलेकडुलिंबयोनीचार धामसामाजिक कार्यआयतराजगृहऑस्ट्रेलियाभारतातील शेती पद्धतीसातवाहन साम्राज्यभारत छोडो आंदोलनबुद्ध पौर्णिमाआगरीराजकारणभारतरत्‍नसंशोधनविधान परिषदॲडॉल्फ हिटलरमराठी संतमराठीतील बोलीभाषाग्रामदैवतपसायदानलसीकरणमहाराष्ट्रामधील जिल्हेसौर ऊर्जाशुभेच्छाक्रिकेटचा इतिहासआमदारकोल्हापूरक्रिकेटचे नियमऔरंगजेबप्रदूषणरक्तगटरामजी सकपाळकृष्णजळगाव जिल्हामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)समुपदेशनमहिला अत्याचारअहिराणी बोलीभाषासाडेतीन शुभ मुहूर्तसातारा जिल्हारावेर लोकसभा मतदारसंघभारतीय लोकशाहीयशस्वी जयस्वालपोलीस पाटीलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनातीअर्थसंकल्पगर्भाशयस्वच्छ भारत अभियानत्र्यंबकेश्वरकाळूबाईमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय निवडणूक आयोगबातमीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमिठाचा सत्याग्रहमुरूड-जंजिरा🡆 More