शिसे

शिसे (चिन्ह: Pb ; इंग्लिश: Lead, लेड ; अणुक्रमांक: ८२) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक मूलद्रव्य आहे.

हे मूलद्रव्य गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगे आहे. याचा रंग निळा-राखाडी असून, या मूलद्रव्याची गणना धातूमधे होते.

शिसे,  ८२Pb
शिसे
शिसे
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard) २०७.२ ग्रॅ/मोल
शिसे - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson
कथील

Pb

थॅलियमशिसेबिस्मथ
अणुक्रमांक (Z) ८२
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
विलयबिंदू ६००.६ °K ​(३२७.५ °C, ​६२१.४ °F)
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) २०२२ °K ​(१७४९ °C, ​३१८० °F)
घनता (at STP) ११.३४ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | शिसे विकीडाटामधे

इतिहास

हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे.

वापर

शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग होतो.

आढळ

भारत

भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते.

पुनर्वापर

भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो.

बाह्य दुवे

  • "एमसीएक्स बाजाराच्या संकेतस्थळावरील शिश्याच्या मालव्यापारासंबंधीचे पान". Archived from the original on 2016-04-01. 2011-06-20 रोजी पाहिले.

Tags:

शिसे इतिहासशिसे वापरशिसे आढळशिसे पुनर्वापरशिसे बाह्य दुवेशिसेअणुक्रमांकइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नामजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबहुराष्ट्रीय कंपनीकृष्णा नदीभिवंडी लोकसभा मतदारसंघरक्षा खडसेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनाशिक लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदासिंधुदुर्गवेरूळ लेणीआनंद शिंदेमहाराष्ट्र विधान परिषदनवरी मिळे हिटलरलाकल्की अवतारकादंबरीस्त्रीवादी साहित्यबाळ ठाकरेचैत्र पौर्णिमाशुभं करोतिसुषमा अंधारेमांजरहंपीपन्हाळापारनेर विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरगाडगे महाराजचाफाराखीव मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारत सेवक समाजपिंपळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबाळूमामाच्या नावानं चांगभलंब्रिक्ससंदिपान भुमरे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानागपूर लोकसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशिर्डी लोकसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हपाऊसगणपतीभारताचा स्वातंत्र्यलढाट्विटरमानवी हक्कअष्टांगिक मार्गगजानन दिगंबर माडगूळकरमुखपृष्ठनारळजवसआई२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाज्योतिर्लिंगरक्तगटहरितक्रांतीबुद्धिबळ२०१४ लोकसभा निवडणुकाविठ्ठल रामजी शिंदेसोलापूरउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघपद्मसिंह बाजीराव पाटीलमहाराष्ट्रातील राजकारणब्राझीलवंचित बहुजन आघाडीहनुमान जयंतीटी.एन. शेषननृत्यज्ञानपीठ पुरस्कारघाटगेसमाज माध्यमेभारतीय लष्करवृषभ रासपांढर्‍या रक्त पेशीभारतीय संस्कृती🡆 More