रशिया: जगातील सर्वात मोठा देश

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
रशियाचा ध्वज रशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
रशियाचे स्थान
रशियाचे स्थान
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मॉस्को
अधिकृत भाषा रशियन
सरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)
 - पंतप्रधान Mikhail Mishustin
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)
डिसेंबर २६, १९९१(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,७०,७५,४०० किमी (१वा क्रमांक)
 - पाणी (%) १३
लोकसंख्या
 - २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रशियन रुबल (RUB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आय.एस.ओ. ३१६६-१ RU
आंतरजाल प्रत्यय .ru, .рф
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

Tags:

रशिया इतिहासरशिया रशियन भाषारशिया भूगोलरशिया समाजव्यवस्थारशिया अग्रशीर्ष मजकूररशिया राजकारणरशिया अर्थतंत्ररशिया खेळरशियाआशियाख्रिश्चनचलनदेशधर्मनिधर्मीपश्चिमपृथ्वीमहासत्तामॅास्कोराजधानीशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीभोपळाभूगोलतोरणाहोळीभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)पोपटकिरण बेदीसात बाराचा उताराकृष्णा नदीशिक्षणसीताफळमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीखो-खोसम्राट हर्षवर्धनओझोनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीराम सातपुतेलोकशाहीपानिपतची तिसरी लढाईप्राणायामनर्मदा परिक्रमाअजित पवारउंटस्थानिक स्वराज्य संस्थामराठी व्याकरणक्रियापदज्ञानेश्वरविठ्ठल तो आला आलाहरितक्रांतीमाणिक सीताराम गोडघाटेलोकसभा सदस्यमहात्मा गांधीसुतार पक्षीदेहूशेतकरीढोलएकविरालिंग गुणोत्तरनाटकस्वादुपिंडछावा (कादंबरी)भारताचे सर्वोच्च न्यायालयशिव जयंतीसाखरमैदानी खेळरंगपंचमीमहाराष्ट्र विधान परिषदईस्टरगांडूळ खतगोपाळ गणेश आगरकरसमुपदेशनविशेषणअहवालविजय शिवतारेहृदयहिंदू धर्मवांगेमराठी भाषाकावीळसंभाजी भोसलेकुटुंबसांगली लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरतेजश्री प्रधानअकोला लोकसभा मतदारसंघबालविवाहऊसभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याधूलिवंदनभारताची संविधान सभाफूलहळदएकनाथ शिंदेविमाशब्द सिद्धीरावेर लोकसभा मतदारसंघ🡆 More